Ahmednagar BJP: खासदार विखेंना शहरातून 31000 च्यावर लीडचा कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : वसंत लोढा

 Ahmednagar BJP:  खासदार विखेंना शहरातून 31000 च्यावर लीडचा कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : वसंत लोढा         अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर अहमदनगर  शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळे खासदार विखेंना अहमदनगर शहरातून 31000 च्या वर लीड मिळाला आहे. याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रातून जाणून-बुजून चालू आहे.असे प्रतिपादन … Read more

Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

 भारताला महासत्ता बनविण्यासाठी महायुती ला  विजयी करा-सचिन जाधव           अहमदनगर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी सरकार आले पाहिजे त्यासाठी नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याना मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले.            महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.१0 मध्ये नगरसेविका अश्विनी जाधव … Read more

Ahmednagar BJP: देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

 देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले अहमदनगर  देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅं केचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी … Read more

Ahmednagar BJP: तोफखान्यात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न

 Ahmednagar BJP: तोफखान्यात महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी संपन्न            अहमदनगर (प्रतिनिधी)  – दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवा नेते धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून तोफखान्यातून प्रचार फेरी काढण्यात आली होती,यावेळी अभय आगरकर, माजी उपमहापौर मालनताई सुरेश ढोणे,  बाळासाहेब भुजबळ,अनिल शिंदे,प्रदीप भैय्या परदेशी,अजय ढोणे,राजू … Read more

Ahmednagar Khisti Samaj: लसीकरण, मोफत धान्य सर्व योजना जात, धर्म पाहून दिल्या जात नाही : पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

 डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ कोठीवर खिस्ती समाजाची  बैठक संपन्न                अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकसभेचे  महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ   अहमदनगरमधील कोठी येथे कदम परिवाराच्या पुढाकारातून खिस्ती समाजाची बैठक पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थतीत  संपन्न झाली.            यावेळी महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर,वसंत लोढा,अनिल शिंदे,सचिन जाधव,प्रशांत मुथ्था,माजी … Read more

Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत

 Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत  अहमदनगर (प्रतिनिधी ) : अहमदनगर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री ना शिंदे यांचे स्वागत (फोटो-महेश कांबळे)  उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस  यांचे  राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप यांनी केलेले स्वागत  उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरला आले असता मा आ व राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप  यांनी त्यांचे स्वागत केले (फोटो-महेश कांबळे) माजी महापौर शिलाताई शिंदे,नगरसेविका अश्विनी जाधव यांनी केलेले … Read more

Ahmednagar Loksabha Election:पहा संपूर्ण प्रचार सभा ! मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल

Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल  अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातून भव्य रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी … Read more

Ahmednagar Election: प्रभाग ५ मध्ये भाजपाचे घर चलो अभियान संपन्न

 Ahmednagar Election: प्रभाग ५ मध्ये भाजपाचे घर चलो अभियान  संपन्न            अहमदनगर (प्रतिनिधी) –  दक्षिण मतदार संघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील उभे राहणार असून त्यानिमित्ताने भाजपाचे घर चलो अभियान प्रभाग ५ मध्ये संपन्न झाले  यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते,  विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक पै.योगेशभाऊ सोनवणे पाटील,सतीश शिंदे,करण कराळे,सागर येमूल,नितीन शेलार,आनंदराव शेळके, तुषार पोटे, अनिल सबलोक,प्रिया जानवे,कालिंदी केसकर,संगीता खरमाळे, आदिंसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.  … Read more

Sujay Vikhe Patil: खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी,शहा, शिंदे,फडणवीस,पवार यांच्या सभा होणार

 Sujay Vikhe Patil: खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी,शहा, शिंदे,फडणवीस,पवार यांच्या सभा होणार खासदार डॉ. सुजय विखे पाटील येत्या मंगळवारी दि. २३ उमेदवारी अर्ज भरणार  अहमदनगर | दर्शक : महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील येत्या मंगळवारी दि. २३ उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले, अशी माहिती नगर दक्षिणचे … Read more

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे च्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

Savedi: सावेडीत प्रभाग ४ मध्ये महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय  विखेंच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.४  प्रचार फेरी काढण्यात आली.याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव,बाबूशेठ टायरवाले, भैय्या गंधे, भाजपाचे सरचिटणीस संपतराव नलावडे,  माजी नगरसेविका उषाताई नलावडे,नितीन शेलार, महेश तवले, सुजित खरमाळे,बाबासाहेब सानप, ज्ञानेश्वर काळे,आनंदराव शेळके, तुषार पोटे, मयुर … Read more