Ahmednagar BJP: भाजप नेते वसंत लोढा यांच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात निलेश लंके आले आणि…
हनुमान चालीसाला आ लंके आले व लगेच निघून गेले अहमदनगर (प्रतिनिधी) शहरांमध्ये विविध ठिकाणी ४१ दिवस हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ते सादर करणारी ५ मंडळे आहेत रोज वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आयोजन प्रतिष्टीत मंडळी किंवा नगरसेवक व मंडळ करत असते नुकत्याच एका मंडळाचा हनुमान चालीसा चा कार्यक्रम चालू होता, याठिकाणी लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आ निलेश लंके … Read more