Nagar Taluka Election: नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिवाजीराव कर्डीले यांनी आणली एकहाती सत्ता

Nagar Taluka Election: नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत शिवाजीराव कर्डीले यांनी आणली एकहाती सत्ता अहमदनगर शहर आणि तालुक्यांमध्ये प्रत्येकाचे लक्ष लागून राहिलेल्या नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी एकहाती सत्ता आणली  नगर तालुक्यात राजकियदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी … Read more

Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन

 Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन   Savedi:  अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडीतील संत निरंकारी भवन ते प्रोफेसर कॉलनी चौक ते भैय्या गंधे घर ते सपकाळ हॉस्पिटल रस्ताच्या २८. लाख रु निधीतून  मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ताचे उदघाटन खा सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले समवेत नगरसेवक भैय्या गंधे ,मनोज दुलम ,आशाताई कराळे व सोनाबाई शिंदे, बेस्ट कन्स्ट्रक्शनचे … Read more

Ahmednagar BJP: ‘लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार’ : खा. डॉ. सुजय विखे

 Ahmednagar BJP: तीन राज्यातील विजयाचा भाजपच्या वतीने सावेडीत जल्लोष Ahmednagar BJP: अहमदनगर:  भारतीय जनता पार्टीने चार पैकी तीन राज्यात स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मिदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून २०२४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान … Read more

Ward No 6: खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निधीतून आमच्या प्रभागात विकासाची भरभराट- नगरसेविका वंदना ताठे

Ward No 6:  नगरसेविका सौ.वंदना ताठे यांच्या प्रयत्नातून व खा. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून  शिंदे मळा, शोभा कॉलनीतील  ड्रेनेज लाईन व डांबरीकरण कामांचा शुभारंभ     Ward No 6: अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा तसेच विविध निधीच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविली आहे. पालकमंत्री ना.राधाकृष्ण … Read more

Ahmednagar BJP: सुडके मळ्यात स्वस्त दरातील डाळ केंद्रास चांगला प्रतिसाद

  Ahmednagar BJP: सुडके मळ्यात  स्वस्त दरातील डाळ केंद्रास चांगला प्रतिसाद                                                                                            … Read more

Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळात चर्चा फक्त निवडणुकीची

 Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळास सर्वपक्षीय उपस्थिती                       Diwali Faral: अहमदनगर (प्रतिनिधी) :  सध्या जिल्हात विविध ठिकाणी फराळाचा कार्यक्रम नेत्याकडून,पदाधिकाऱ्या कडून आयोजित केले जात आहे त्यातील अनेक जन आमदारकी व खासदारकी साठी इच्छुक उमेदवार आहे नगर मधील राजकारण हे सोधा पक्षाचे आहे हे सर्वच प्रमुख नेते मान्य करतात परंतु … Read more

Karaoke Group: वृद्धाश्रम असणेही समाजासाठी मोठी शोकांतिका – सुहास मुळे

 Karaoke Group: मखदूम व गाता रहे मेरा दिल ग्रुप तर्फे गाणे गाऊन केली वृद्धाश्रमासाठी मोठी मदत जमा Karaoke Group:  अहमदनगर (प्रतिनिधी) :  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजामध्ये मोठा बदल होऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असताना पहावयास मिळत आहे ही जरी चांगली बाब असली तरी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात जाण्यास भाग पाडणे किंवा स्वतः आर्थिक खर्च करून त्यांना … Read more

BJP OBC: भाजपा ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीसपदी अनिल निकम

 BJP OBC: भाजपा ओबीसीच्या सरचिटणीसपदी अनिल निकम         BJP OBC: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या नगर शहर जिल्हा सरचिटणीसपदी अनिल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजीव गाते यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी कल्याण मंत्री ना.अतुल सावे, प्रदेश प्रभारी … Read more

Ahmednagar BJP: भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या वतीने विविध मागणीचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांना निवेदन

Ahmednagar BJP:  पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद      Ahmednagar BJP:  अहमदनगर (प्रतिनिधी)  –  येथील जुने कलेक्टर ऑफीसमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे उपस्थितीत  आयोजित जनता दरबारात भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष फरीदा अब्दुल लतीफ शेख, नुरबानो कुरेशी, शबाना शेख, सबीया शेख, अमरीन एजाज शेख, जास्मीन जाकीर शेख यांनी अल्पसंख्याकांच्या विविध मागण्याचे निवेदन सादर … Read more

Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा- अ‍ॅड.अभय आगरकर

  Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा– अ‍ॅड.अभय आगरकर     Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या महिन्या भरापासून  अहमदनगर शहरात अघोषित भारनियमन सुरु आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने घरगुती तसेच व्यवसायिकांना वीजे अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. याबाबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नगर शहर श्री.लहामगे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.     … Read more