Nagar Congress | विधान परिषद सभापतीपदी निवडी बद्दल शहर काँग्रेसकडून प्रा.राम शिंदेंचा सत्कार

विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेंकडे रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ; शहर विकासाला बळ देण्याचे किरण काळेंचे साकडे अ.नगर : अनेक वर्षांपासून अहिल्यानगर एमआयडीसीचा विस्तार रखडला आहे. उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एमआयडीसीचा विस्तार होणे गरजेचे आहे. युवकांच्या रोजगारासाठी मोठया कंपन्या शहरात आणण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत … Read more

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा  नगर | प्रतिनिधी :  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी काळे यांच्याशी संपर्क … Read more

Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी

  Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी  श्रीरामपुर ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने  दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला  असल्याची माहिती माजी … Read more

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या  संगमनेर | दर्शक :-  माजी खासदार सुजय विखेंच्या धांदरफळ येथील सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल … Read more

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा

Mahavikas Aghadi | खा. लंकेंनी वरिष्ठांना सांगावे अन्यथा वेगळ्या मार्गाचा काँग्रेसचा इशारा शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी… जागा न सोडल्यास काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर नगर :  लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्या विजयाचे खरे किंगमेकर हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. … Read more

Congress | शहराची जागा काँग्रेसकडे : आ. इंद्रविजय गोहिल

 शहराची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही : आ. इंद्रविजय गोहिल  राष्ट्रीय काँग्रेसच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांनी साधला शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद नगर  :  राज्यामध्ये आपली महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्षांची समिती मिळून जागा वाटपावर चर्चा राज्यस्तरावर करत आहे. नगर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद चांगली आहे. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते पक्षाकडे आहेत. लोकांना त्यांच्या … Read more

Ahmednagar Congress | किरण काळेंच्या पाठपुराव्यामुळे माथाडी कामगारांना मिळाले १ कोटी ८२ लाख रुपयांचे थकीत वेतन

Ahmednagar Congress | कामगारांची दिवाळी होणार गोड, फटाकडे वाजवून गुलाल उधळत कामगारांनी केला एकच जल्लोष अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे ५७८ कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण … Read more

Ahmednagar Congress: निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना तयारीचे वरिष्ठांचे आदेश

बूथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करण्याच्या शहर जिल्हा काँग्रेसला सूचना  अहमदनगर (प्रतिनिधी) |  लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आणि ताकद आहे. खा. राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत.  शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करा. शहरातून निवडणुकीसाठी काँग्रेस कडून … Read more

Ahmednagar Congress: स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या नसण्याची उणीव मनाला अस्वस्थ करणारी : किरण काळे

 स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या नसण्याची उणीव मनाला अस्वस्थ करणारी : किरण काळे अहमदनगर (प्रतिनिधी) | शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या  राठोड यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिन आहे. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. स्व. अनिलभैय्या यांच्या नसण्याची उणीव … Read more

Ahmednagar Congress: स्व. रामनाथजी वाघ यांची 93 वी जयंती संपन्न

 स्व. रामनाथजी वाघ यांची 93 वी जयंती संपन्न अहमदनगर : दिनांक 1 ऑगस्ट 2024 आज रोजी जिल्हा परिषद व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगरचे उपाध्यक्ष व यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष रामनाथजी तथा अण्णासाहेब वाघ यांची एक ऑगस्ट 1932 जन्मदिनांकनुसार आज 93 वी जयंती रायगड या निवासस्थानी भावपूर्ण … Read more