Ahmednagar Congress: लंके – काळेंमध्ये बंद दारा आड चर्चा.. शहर काँग्रेस मैदानात उतरणार
माजी मंत्री आ. थोरातांची यशस्वी शिष्टाई लंके – काळेंमध्ये बंद दारा आड चर्चा.. शहर काँग्रेस मैदानात उतरणार —————————————————— प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ. निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणाऱ्या शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर … Read more