Ahmednagar Congress: बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना

 Ahmednagar Congress: बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना : जिल्हाध्यक्ष किरण काळे  अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिष्टचिंतन केले. थोरात हे महाराष्ट्रातील अत्यंत संयमी, सुसंस्कृत, विकासाचे व्हिजन असणारे … Read more

Bhingar Congress: रमाईंचे त्यागी जीवन कार्य प्रत्येक अनुयायींना प्रेरणादायी -बाळासाहेब भिंगारदिवे

 भिंगार काँग्रेस च्यावतीने माता रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन      अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने  माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमा पुजन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, कार्याध्यक्ष बाळासाहेब भिंगारदिवे, उपाध्यक्ष संतोष धिवर, प्रशांत भिंगारदिवे, अभिजित भिंगारदिवे, पिंटु उबाळे, आकाश गायकवाड, पंकज शेलकर आदी उपस्थित होते.      याप्रसंगी बाळासाहेब … Read more

Ahmednagar Congress: राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटलांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंकडून स्वागत

 Ahmednagar Congress: राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटलांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंकडून स्वागत     अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विजय निश्चय मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. सोलापूर दौरा आटोपून बुधवारी पाटील नगर शहरामध्ये राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाले. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे … Read more

पंपींग स्टेशन येथील हनुमान मंदिरात 51 दांम्पत्यांच्या हस्ते अभिषेक

 पंपींग स्टेशन येथील हनुमान मंदिरात 51 दांम्पत्यांच्या हस्ते अभिषेक     अहमदनगर (प्रतिनिधी)  – बालिकाश्रम रोड, पंपिंग स्टेशन रोड  येथे हनुमान मंदिरात आयोध्या येथे होणार्‍या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापणे निमित्त 51 दांपत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. श्रीराम मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, गुरुदत्त सेवा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत … Read more

Ahmednagar Congress: किरण काळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह आयोध्येला जाणार

 Ahmednagar Congress: किरण काळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह आयोध्येला जाणार ; प्रभू श्रीरामांची काँग्रेसकडून आरती  अहमदनगर (प्रतिनिधी)  : प्रभू श्रीरामां बद्दल केवळ भारतीयांमध्येच नव्हे तर जगभरात आस्था आहे. कोट्यावधी लोक श्रीरामांचे भक्त आहेत. अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणे ही एक अद्भुत अनुभूती आहे. मंदिराचे काम देखील प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम देखील पूर्ण होईल.  अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी … Read more

Bhingar Cantonment: खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला भिंगारकरांचा विरोध

Bhingar Cantonment: नागरिकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय -सागर चाबुकस्वार      Bhingar Cantonment: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भिंगार कॅन्टोंमेंट बोर्डचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ठ करण्याच्या खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यांनी त्यांचे स्पष्टपणे मत प्रदर्शन सुद्धा करु दिले नाही. महानगरपालिका झाल्याने नगरकरांचे जे हाल होत आहे ते लक्षात घेता भिंगार आणि परिसराची नगर पंचायत … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसच्या मागणी नंतर गंज बाजारातील रखडलेल्या कामाला तात्काळ सुरुवात

Ahmednagar Congress: नालबंद खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्त्याचे ही काम सुरू करण्याची अलतमश जरीवालांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)  : मध्यवर्ती बाजारपेठेत असणाऱ्या गंज बाजार परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याचे गढूळ पाणी येत आहे. मैला मिश्रित असणाऱ्या पाण्याला दुर्गंधी आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. कामे मंजूर असून देखील सुरू होत … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसचे मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ; व्यापाऱ्यांना केले “असे” आवाहन

 व्यापाऱ्यांना बाजारपेठ दुकाने बंद न ठेवण्याचे काँग्रेसचे आवाहन   Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे २०० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा मनापा कडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे ४० हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालया समोर … Read more

Ahmednagar Congress: परवाना शुल्क वसुलीला काँग्रेसच्या विरोधानंतर व्यापारी संघटना देखील आक्रमक

   Ahmednagar Congress: किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी, दुकानदारांशी संवाद मोहीम Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी)  : मनपा हद्दीतील सुमारे ३५५ प्रकारच्या विविध दुकानदार, व्यापारी आस्थापनांकडून रुपये १५ हजारां पर्यंत व्यवसाय परवाना शुल्क आकारणीच्या निर्णयाला महासभेच्या मंजुरीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याला शहर काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर आता विविध व्यापारी संघटना देखील या विरोधात … Read more

Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळात चर्चा फक्त निवडणुकीची

 Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळास सर्वपक्षीय उपस्थिती                       Diwali Faral: अहमदनगर (प्रतिनिधी) :  सध्या जिल्हात विविध ठिकाणी फराळाचा कार्यक्रम नेत्याकडून,पदाधिकाऱ्या कडून आयोजित केले जात आहे त्यातील अनेक जन आमदारकी व खासदारकी साठी इच्छुक उमेदवार आहे नगर मधील राजकारण हे सोधा पक्षाचे आहे हे सर्वच प्रमुख नेते मान्य करतात परंतु … Read more