Ahmednagar Congress: पालकमंत्री, दक्षिण खासदारांनी पंतप्रधान मोदींसह जनतेची फसवणूक केली : किरण काळे
Ahmednagar Congress: शहर जिल्हा काँग्रेसकडून जिल्हा आयुष रुग्णालयाची ईन कॅमेरा पोलखोल Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा आयुष्य रुग्णालयाची शहर जिल्हा काँग्रेसकडून ईन कॅमेरा पोलखोल करण्यात आली. यावेळी अनेक गंभीर आरोप काँग्रेसने केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more