Ahmednagar Congress: प्रदेशाध्यक्ष आ.पटोले आणि आ.थोरात यांनी घेतला जिल्हा काँग्रेसचा आढावा

 Ahmednagar Congress: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना  Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून राज्यभरामध्ये विभागीय बैठकांचा धडाका सुरू आहे. अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक नाशिक येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच पार पडली. यावेळी त्यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या … Read more

Ahmednagar Congress: राष्ट्रवादी नेत्या खा. सुप्रिया सुळेंकडून काळे कुटुंबीयांचे सांत्वन

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या निवासस्थानी भेट देत केले सांत्वन Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): दिवंगत ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे यांचे नुकतेच निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या निवासस्थानी भेट देत काळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुळे या आज नगर शहर व जिल्हा दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी काळे यांच्या … Read more

Ahmednagar Congress: माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांकडून काळे कुटुंबीयांचे सांत्वन

 Ahmednagar Congress: स्व. गुलाबराव काळेंनी आयुष्यभर समाजाची सेवा केली – माजी मंत्री आ. थोरात Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी)  : नगर तालुक्याच्या राजकारणात स्व. गुलाबराव काळे यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात दांडगा जनसंपर्क होता. नगर शहरात ही त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली, असे प्रतिपादन राज्याचे माजी … Read more

Ahmednagar Congress : आ. मिर्झांच्या उपस्थितीत शहरात जनता दरबार : अनिस चुडीवाला

 Ahmednagar Congress : वक्फ बोर्डाशी निगडित प्रश्नां संदर्भात लवकरच चेअरमन आ. मिर्झांच्या उपस्थितीत शहरात जनता दरबार – अनिस चुडीवाला  Ahmednagar Congress :  शहर अल्पसंख्याक विभागाची लवकरच होणार बैठक, प्रवेशासाठी अनेक इच्छुक  मुंबई : अहमदनगर शहरात मोठ्या संख्येने दर्गा, मस्जिद, ट्रस्ट आहेत. त्यांच्या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत येतात. या विषयाशी निगडित प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. … Read more

Ahmednagar Congress : अहमदनगर शहरातील निकृष्ट रस्त्यांचा भांडाफोड ; भ्रष्टाचाऱ्यांना ७० %.. रस्त्याला ३० % आंदोलन …!

Ahmednagar Congress : शहर काँग्रेसने मध्यरात्री केले अनोखे आंदोलन                                                                      (Photo Ahmednagar Congress) अहमदनगर (प्रतिनिधी)  : नगर शहरातील निकृष्ट रस्त्यांचा भांडाफोड शहर … Read more

Ahmednagar Congress : केंद्र सरकारच्या फायर ॲडव्हायझरीच्या निकषांप्रमाणे मनपाची अग्निशमन केंद्र अद्यावत करावी – किरण काळे

 Ahmednagar Congress : मनपाची यंत्रणा चोख असती तर केडगाव आगीतील नुकसान कमी झाले असते, काँग्रेसचे म्हणणे Ahmednagar Congress अहमदनगर (प्रतिनिधी)  : केडगाव औद्योगिक वसाहतीमधील साईराज इंडस्ट्री मधील तेल कंपनीला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. रविवार असल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मनपाचे अग्निशमन दलाचे बंब नादुरुस्त असल्याने तातडीने पोहोचू शकले नाहीत. … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसची शासकीय तंत्रिकेतनसमोर रस्ते घोटाळा बनावट दस्तऐवज प्रकरणी जोरदार निदर्शने

 Ahmednagar Congress: काँग्रेसची शासकीय तंत्रिकेतनसमोर रस्ते घोटाळा बनावट दस्तऐवज प्रकरणी जोरदार निदर्शने Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) : रणरणत्या उन्हात छत्र्या घेऊन आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी महाविद्यालयाच्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी … Read more

Ahmednagar Congress : काँग्रेसच्या दणक्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या चौथर्‍याच्या कामाला सुरुवात

 Ahmednagar Congress :  काँग्रेसच्या दणक्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या चौथर्‍याच्या कामाला सुरुवात Ahmednagar Congress :  अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ तारखेला पार पडली. शहराच्या आमदारांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या चौथरा कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र चार दिवस उलटले तरी देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात नव्हती. ही छत्रपती … Read more