Bhingar Cantonment: खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला भिंगारकरांचा विरोध

Bhingar Cantonment: नागरिकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय -सागर चाबुकस्वार      Bhingar Cantonment: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भिंगार कॅन्टोंमेंट बोर्डचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ठ करण्याच्या खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यांनी त्यांचे स्पष्टपणे मत प्रदर्शन सुद्धा करु दिले नाही. महानगरपालिका झाल्याने नगरकरांचे जे हाल होत आहे ते लक्षात घेता भिंगार आणि परिसराची नगर पंचायत … Read more

Satkar: सीमा सुरक्षित तर देशातील नागरिक सुरक्षित -ईश्वर सुराणा

 Satkar:  नौदल दिनानिमित्त अनिल जोशी यांचा स्नेह 75 ग्रुपच्यावतीने सत्कार     अहमदनगर (प्रतिनिधी)  – सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले नौदल सदैव सज्ज असते. भारतीय नौसेनेच्या शौर्याची साक्ष देणारा हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रत्नागिरी येथे नौदल दिनानिमित्त नौदलाच्या विविध चित्तथारक प्रात्याक्षिकांची पाहणी करुन नौदलाच्या  शौर्याचे कौतुक केले. ही … Read more

Savedi News: चांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली – डॉ.सोनल भालसिंग

 Savedi News:  सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘मानवी आरोग्य विषयी’ चर्चासत्र संपन्न      Savedi News:  अहमदनगर (प्रतिनिधी)– मनुष्याचे वय जसजसे वाढते तसेतसे हाडांना ठिसूळपणा येतो. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी ही लक्षणे हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्याने होत असते. त्यासाठी मानवी शरीराला व्यायाम, योगासन यांची गरज असून, आहारात सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा समावेश असावा. आपल्या … Read more

Molana Azad: मौलाना आजाद यांनी शस्त्र हाती न घेताही क्रांती करता येते हे जगाला पटवून दिले – सैय्यद खलील

Molana Azad: बाल साहित्य उर्दू विशेषांकाचे मखदुम सोसायटीच्या वतीने मोफत वाटप Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करताना या महात्म्याला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा नव्याने अभ्यास करण्याीच गरजही जाणून घ्यायला हवी. विशेषत: हिंसाचाराचे दशवतार पहायला मिळत असतांना शेवटच्या श्‍वासापर्यंत शांततेचा मंत्र जपणार्‍या मौलाना आजाद यांच्या विचारांचा मागोवा घेणे समयोजित … Read more

Purnima: विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा

 Purnima: कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमा दीपोत्सव उत्साहात साजरा       Purnima:  अहमदनगर (प्रतिनिधी)  –  कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार समाज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमेनिमित छाया लखारा, पलक लखारा, रिया लखारा, रिधीमा लखारा, रेणुका चव्हाण, मिताली अष्टेकर यांनी अतिशय सुंदर मनमोहक रेखीव रांगोळी काढली, श्री विठ्ठल रुक्मिणी शंकरास लोण्याचा पोशाख केला. अत्यंत मनोभावे 56 भोग … Read more

Ahmednagar Congress: परवाना शुल्क वसुलीला काँग्रेसच्या विरोधानंतर व्यापारी संघटना देखील आक्रमक

   Ahmednagar Congress: किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी, दुकानदारांशी संवाद मोहीम Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी)  : मनपा हद्दीतील सुमारे ३५५ प्रकारच्या विविध दुकानदार, व्यापारी आस्थापनांकडून रुपये १५ हजारां पर्यंत व्यवसाय परवाना शुल्क आकारणीच्या निर्णयाला महासभेच्या मंजुरीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याला शहर काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर आता विविध व्यापारी संघटना देखील या विरोधात … Read more

Sindhi Samaj: भारतीय सिंधू सभेच्या वतीने रविवारी‘सिंधियत जो सफरनामो’ कार्यक्रम

 Sindhi Samaj: भारतीय सिंधू सभेच्या वतीने रविवारी‘सिंधियत जो सफरनामो’ कार्यक्रम         Sindhi Samaj: अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई व भारतीय सिंधू सभेच्या नगर शाखेच्यावतीने येत्या रविवार दि.26 नोव्हेंबर 2023 रोजी ‘सिंधीयत जो सफरनामो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नगर-मनमाड रोडवरील वृंदावन लॉन्स, नगर येथे सायंकाळी 6 ते 11 या वेळेत आयोजन … Read more

Ward No 2: नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता कामाच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे – विनित पाउलबुधे

Ward No 2:  प्रभाग 2 मधील सूर्यनगर अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ          Ward No 2:   अहमदनगर (प्रतिनिधी)  –  प्रत्येक नागरिकाला चांगले रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज असे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे असते. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता या सुविधा पुरविण्याकडे लोकप्रतिनिधींसह, मनपा नगरसेवक प्रयत्न करतात. प्रभाग हा विस्ताराने मोठा असला तरी आम्ही चारही नगरसेवक … Read more

LIC Agents: विमा प्रतिनिधींच्या न्याय हक्काबाबत केंद्र सरकार कटीबद्ध – ना.डॉ.भागवत कराड

 LIC Agents: एलआयसी विमा प्रतिनिधी संघटनेचे केंद्र अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन                                                                          (Photo  Vijay Mate Ahmednagar)     LIC Agents:  अहमदनगर (प्रतिनिधी):     समाजातील … Read more

Molana Azad: मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले – शौकतभाई तांबोली

 Molana Azad: मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे मौलाना आझाद यांना अभिवादन Molana Azad: अहमदनगर: भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली.  त्यामुळे शिक्षण … Read more