Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगरमध्ये

Meherbaba: अमिरेकेचे २०० सुफी मेहेरबाबा दर्शनासाठी अहमदनगर मध्ये   Meherbaba: अहमदनगर (प्रतिनिधी)   अमेरिकेतील सेंट फ्रान्सिस्को,वाशिंग्टन डी सी येथील २०० सुफी लोक मेहेरबाबाच्या दर्शनासाठी ७ दिवस नगरमध्ये समाधीस्थळी आगमन झाले आहे हे लोक प्रथमच आले असून त्याचा अध्यात्मिक दौरा आहे अजून १०० लोकांचं दुसरा ग्रुप उद्या नगरमध्ये येणार आहे तीन वर्षानंतर प्रथमच परदेशी मेहेरप्रेमी एवढ्या मोठ्या संख्येने आले … Read more

Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळात चर्चा फक्त निवडणुकीची

 Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळास सर्वपक्षीय उपस्थिती                       Diwali Faral: अहमदनगर (प्रतिनिधी) :  सध्या जिल्हात विविध ठिकाणी फराळाचा कार्यक्रम नेत्याकडून,पदाधिकाऱ्या कडून आयोजित केले जात आहे त्यातील अनेक जन आमदारकी व खासदारकी साठी इच्छुक उमेदवार आहे नगर मधील राजकारण हे सोधा पक्षाचे आहे हे सर्वच प्रमुख नेते मान्य करतात परंतु … Read more

Bali Mahotsav: बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर ; प्रमुख पाहुण्या किरणताई मोघे

 Bali Mahotsav: बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे १४ नोव्हेंबरला मिरवणूक अहमदनगर (प्रतिनिधी) :शहरात २००९ पासून म्हणजेच गेल्या चौदा वर्षापासून बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या बळी महोत्सव एकलव्य जयंती समितीच्या अध्यक्षपदी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रहेमत … Read more

Ward No 2: कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप

 Ward No 2: नगरसेवक त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ     Ward No 2:  अहमदनगर (प्रतिनिधी):  नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. … Read more

Hazrat Meeravali: मिरावली बाबा दर्गा संदल-उरुस निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न

 Hazrat Meeravali: मिरावली बाबा दर्गा संदल-उरुस निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न     Hazrat Meeravali: अहमदनगर (प्रतिनिधी) – सालाबादप्रमाणे मौजे कापुरवाडी येथील जागृत पीरस्थान हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली पहाड दर्गा च्या संदल-उरुस निमित्ताने चितळे रोड येथील हजरत सय्यद हैदरशाह मिरावली दर्गा वर फुलांची चादर, गलेफ चढवुन चादर मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.      यावेळी वंशावळ विश्वस्त आसिफखान पीरखान पठाण, … Read more

Ahmednagar Fataka Association: कल्याण रोडवरील होलसेल फटाका मार्केट मध्ये अग्निशामकचे प्रात्यक्षिके

 Ahmednagar Fataka Association: कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट मध्ये अग्निशामक चे प्रात्यक्षिके   Ahmednagar Fataka Association: अहमदनगर (प्रतिनिधी) – दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने नगर कल्याण रोड वर होलसेल फटाका मार्केट सुरु झाले असून या ठिकाणी अशोक सेवा सर्व्हिस चे संचालक अशोक तोडमल यांनी अग्निशमक ची प्रात्यक्षिके दाखवली अशी माहिती फटाका असोसिएशन चे सचिव श्रीनिवास … Read more

Ahmednagar Bjp: 60 रु. किलोने हरभरा डाळ मिळणार: सुवेंद्र गांधी

 Ahmednagar Bjp:  सर्वसामान्यांना दिलासा… 60 रु. किलो दराने हरभरा डाळ मिळणार:सुवेंद्र गांधी Ahmednagar Bjp:  अहमदनगर (प्रतिनिधी): दसरा-दिवाळच्या सणानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्यावतीने सर्वसामान्यांना दिलासा दायक निर्णय घेण्यात आला आहे.  मागेल त्याला डाळ योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना फक्त 60 रुपये प्रतिकिलो दराने हरभरा डाळ मिळणार आहे.   शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या आनंदधामजवळील निवासस्थानी  हे विक्री … Read more

Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन

  Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन       Navratra: अहमदनगर (प्रतिनिधी): शहरातील हातमपुरा येथील महाकाली काळूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून, अष्टमीला छोट्या कन्याच्या रुपाने स्वत: नवदुर्गा घरात आल्याचा आनंद परदेशी कुटूंबियांनी साजरा करत कुमारीका पुजन केले.      प्रारंभी मंगलभक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. 10 वर्षाच्या आतिल कुमारिकांना … Read more

Ahmednagar Music: दि.28 रोजी आरती दीक्षित यांचा ‘आशा-90’ कार्यक्रम

Ahmednagar Music: दि.28 रोजी आरती दीक्षित यांचा ‘आशा-90’ कार्यक्रम     Ahmednagar Music: अहमदनगर (प्रतिनिधी): पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित यांच्या वतीने शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी आशा 90या कार्यक्रमाचे आयोजन  माऊली संकुल सभागृह, अहमदनगर येथे करण्यात आले आहे.  या कार्यक्रमात आशाताईंनी गायलेले वेगवेगळे गीतप्रकार  जसे  भक्ति गीते, भावगीत, गझल, मुजरा, कव्वाली, लावणी यांचे सादरीकरण होईल.       … Read more

Ahmednagar Sports: प्राची पवार ठरल्या अहमदनगरच्या पहिल्या लेडी आर्यन मॅन

 Ahmednagar Sports:  गोवा आर्यनमॅन स्पर्धेत अहमदनगर च्या खेळाडूंचे यश      Ahmednagar Sports:  अहमदनगर (प्रतिनिधी):  गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत नगरच्या एस.पी.जे. स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत मेडल पटकाविले. यामध्ये प्राची पवार या अहमदनगरच्या पहिल्या लेडी आर्यन मॅन ठरल्या. तसेच रितेश खंडेवाल, सचिन राणे, सुनिल बनकर, श्रीकांत सावंत, वर्धमान सावंत, संस्कृती सावंत आदिंनी ही चांगली कामगिरी … Read more