Ahmednagar Bjp: आ.प्रा.राम शिंदें यांच्यावर तेलंगणा जबाबदारी

  Ahmednagar Bjp: आ.प्रा.राम शिंदें यांच्यावर तेलंगणा राज्यातील मतदार संघाची जबाबदारी      Ahmednagar Bjp: अहमदनगर (प्रतिनिधी):   प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या तेलंगना विधान सभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर या राज्यातील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.  त्या अनुषंगाने अहमदनगर  जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यावरही तेलंगनातील महत्वाच्या … Read more

Ward No 2: खा.सुजय विखे यांच्या सहकार्याने रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

 Ward No 2:  निखिल वारे यांच्या प्रयत्नाने खा.सुजय विखे यांच्या सहकार्याने प्रभाग 2मधील सूर्यनगर परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ     Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी):  प्रभाग क्रमांक दोन हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असला तरी या भागातील अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नाने व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील सूर्यनगर परिसरातील … Read more

Kishor Kumar: जुनी गाणे युवा पिढीला आजही आकर्षित करतात: पवन नाईक

 Kishor Kumar: गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुपच्यावतीने किशोर कुमार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन  Kishor Kumar: अहमदनगर (प्रतिनिधी) : जुन्या संगीत व गाणे हे आज परत होणे शक्यच नाही. नवीन गायक सुद्धा याच संगीत व गाण्यांचा अभ्यास करुन आपले भवितव्य उज्वल करत आहे. आजही रिमिक्स करुन जुन्याच धून व गाणे नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी वापरले जात असल्याचे … Read more

PM Vishwakarma: उदमले फाउंडेशन व्यवस्थापन कौश्यल्यामुळे पी एम विश्वकर्मा योजनेत नगर जिल्हा आघाडी वर राहील : अतिरिक्त जिल्हाधिकारी मापारी

PM Vishwakarma: अहमदनगर (प्रतिनिधी): नितीन उदमले फाउंडेशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या मार्गदर्शनसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा समाजातील कारागीर घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम निश्चितपणे करेल.  नितीन उदमले यांच्यासारखा वर्ग १ च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव असलेला उमदा अधिकारी या योजनेत अधिक अधिक लाभार्थ्यांच्या नाव नोंदणीचा संकल्प निश्चित पूर्णत्वास नेईल. त्यांच्या उत्कृष्ठ … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात दि.१८ ऑक्टोंबर रोजी ‘Tech-Fun 2023’

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात दि.१८ ऑक्टोंबर रोजी ‘Tech – Fun 2023’ प्रदर्शन व विविध स्पर्धेचे आयोजन  Ahmednagar College: अहमदनगर :  अहमदनगर महाविद्यालयात संगणकशास्त्र विभाग हा मागील दशकापासून Techno – Mutation हे संगणक शास्त्रातील विविध प्रकल्पांचे प्रदर्शन भरवीत आहे. परंतु या वर्षापासून विभागाने याची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले आणि ‘Tech- Fun 2023’ या अंतरमहाविद्यालय स्पर्धेचे दिनांक १८/१०/२०२३ रोजी नियोजन करण्यात … Read more

Ahmednagar Congress: किरण काळे, संजय झिंजेंची बदनामी केल्या प्रकरणी ॲड हर्षद चावलावर अदखलपात्र गुन्हा

Ahmednagar Congress: खोटी बदनामी करणाऱ्यांना काळेंच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्याचा सुद्धा विसर पडला हे दुर्दैवी – शिंदे Ahmednagar Congress:  अहंमदनगर (प्रतिनिधी): शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ओबीसी काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांची बदनामी केल्या प्रकरणी ॲड. हर्षद मनोज चावलावर गुन्हा नोंद क्रमांक १९४७/२०२३ नुसार भा.द.वी. कलम ५०० प्रमाणे फौजदारी दंड संहितेच्या कलम १५५ अन्वये अदखलपात्र गुन्हा … Read more

Ahmednagar Water Supply: अहमदनगरचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत ; पहा तुमच्या भागात कधी येणार पाणी

Ahmednagar Water Supply: अहमदनगरचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत ; पहा तुमच्या भागात कधी येणार पाणी   Ahmednagar Water Supply: अहमदनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून 132 नगर एमआयडीसी विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ३३ केवी मुळा डॅम विद्युत वाहिनीवर शनिवारी ७ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार … Read more

Miladunnabi: अहमदनगर शहराला सामाजिक एकतेची मोठी परंपरा : अति.पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे

Miladunnabi:  अहमदनगर शहराला सामाजिक एकतेची मोठी परंपरा-अति.पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे      Miladunnabi: अहमदनगर (प्रतिनिधी):  येथील सहारा फौंडेशन ट्रस्टच्या वतीने पैगंबर जयंती मिरवणूकीतील भाविकांना तेलीखुंट चौक येथे  पोलिस अधिकार्‍यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले.  याप्रसंगी अति.पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, उपाधिक्षक अनिल कातकडे, ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक अजीम राजे, राजु जहागिरदार, अध्यक्ष लतीफ खान, उपाध्यक्ष  हुसैन, … Read more

NCP AHMEDNAGAR: हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

 NCP Ahmednagar: मुंबईच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्तीची घोषणा  NCP Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत मागील 42 वर्षापासून कार्यरत असलेले हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तांबोळी यांच्या नियुक्तीची घोषणा करून मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन त्यांचा … Read more

Chand Sultana High School: मुलांमधील क्षमता, कल ओळखून त्यादृष्टीने अभ्यासक्रम निवडला पाहिजे : सईद अहमद

Chand Sultana High School: ए.टी.यु. चाँद सुलतांना हायस्कूलच्यावतीने पालक व शिक्षकांसाठी मोटीव्हेशनल व्याख्यान संपन्न Chand Sultana High School: अहमदनगर (प्रतिनिधी) आज प्रत्येक पालक मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत आहे, बदलती शिक्षण पद्धती आणि त्यानंतर जॉबची शास्वती याबाबत अनेक शंका, वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एखाद्याला जास्तीचे पॅकेज मिळाले की, पालकांचाही त्या शाखेकडे कल वाढतो. परंतु आपल्या पाल्याची क्षमता आणि त्याची तयारी … Read more