Savedi: गुरुपौर्णिमा सप्ताहाची काल्याचे किर्तनाने सांगता
Savedi: शिलाविहार येथे गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा सप्ताहाची काल्याचे किर्तनाने सांगता अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्रीब्रह्मचैत्यन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तनाने झाली. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. बीडचे महाराज नंदकुमार रामदासी यांनी निरूपण केले. भविकानी कथा ऐकण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी मंदिरापासून ग्रंथ, पादुका, पालखी मिरवणूक काढण्यात … Read more