Ahmednagar Bar Association | जिल्हा न्याय व्यवस्थेचा द्विशताब्दी महोत्सव उत्साहात संपन्न
Ahmednagar Bar Association | अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आयोजित द्विशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला Ahmednagar Bar Association | नगर : दर्शक ।-जिल्हा न्याय व्यवस्थेचा २०२ वर्ष पुर्ती महोत्सव वैशिष्टपुर्ण व्याख्यानमाला, विविध मान्यवरांचा सन्मान, ऐतिहासिक उज्वल परंपरेचा वारसा जतन करीत विविध स्मृतींना उजाळा देत संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. अभयजी ओक साहेब, न्यायमुर्ती मा. प्रसन्नजी वराळे साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे … Read more