Ahmednagar Day | अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन

Ahmednagar Day | अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन

अहमदनगर शहर की स्थापना दिवस के मौकेपर प्रदर्शनी का आयोजन   Ahmednagar Day | नगर – अहमदनगर शहर की 535वीं स्थापना दिवस के अवसर पर मख़दुम एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी, इतिहास प्रेमी मंडल और रहमत सुलतान फाउंडेशन द्वारा अहमदनगर के सिक्का संग्राहक सचिन डागा और 150 से अधिक किलों की यात्रा कर उनकी उत्कृष्ट फोटोग्राफी … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रा.राम शिंदे यांचा अर्ज दाखल   नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी प्रा. राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल ही उपस्थित होते.

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्या-जिल्हाधिकारी

 सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्या-जिल्हाधिकारी   नगर –  जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी २०२४ निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पद्मश्री पोपटराव पवार  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी श्री.सालीमठ यांनी केले. कार्यक्रमाला  … Read more

Navy Officer | मेहनतीच्या जोरावर नगरचा रोहित झाला नौदल अधिकारी

 नगरच्या रोहित मारुती भोरेचे एनडीएतील प्रशिक्षण पूर्ण नगर- ध्येय जर निश्चित असेल तर माणूस आपली स्वप्ने सहज पूर्ण करू शकतो हे नगरमधील रोहित मारुती भोरे  याने दाखवून दिले. भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्नं त्याने पूर्ण केले आहे. त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए च्या 147 कोर्स मधून रोहित याने 3 वर्षाचे खडतर असे प्रशिक्षण यशस्वी … Read more

राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे

 राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे सांगली – मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये नगर जिल्ह्यातून मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहभागी झाल्या होत्या. अधिवेशनाच्या प्रारंभी सांगली शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपती … Read more

Parner | आमदार दाते आणि झावरे पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले

 Parner | आमदार दाते आणि झावरे पाटील यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले पारनेर :- पारनेर तालुक्यातील सुरु असलेला वीजेचा सावळा गोंधळ, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जळालेले रोहित्र बदलण्यास लागणारा वेळ याप्रश्नी आमदार काशीनाथ दाते यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नगर येथील विज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता यांना तालुक्यातील विविध अडचणी संदर्भात … Read more

पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी ; अधिकृत आकडेवारी

 पारनेर विधानसभा मतदारसंघात राणी लंकेंचा पराभव २४०६ मतांनी काशिनाथ दाते विजयी पारनेर विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरी अखेर महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार काशिनाथ दातेंचा 2406 मतांनी विजय काशिनाथ दाते यांना मिळालेली एकूण मते = 112775राणी लंके यांना मिळालेली एकूण मते = 110369 अधिकृत आकडेवारी

Rahuri News | पाच वर्षे काडीचेही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून माझ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – शिवाजीराव कर्डिले

 Rahuri News |  भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा राहुरी तालुक्यात प्रचार दौरा नगर: राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आमदार असताना विकासाची गंगोत्री आणण्यात यश आले होते. सिंचनापासून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्तेत असलो नसलो तरी विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. दुर्देवाने मागील पाच वर्षांत मतदारसंघात काडीचेही काम झाले नाही. विकासकामांना खीळ बसली.  मी आमदार असताना केलेल्या विकासकामांचे श्रेय … Read more

Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी

  Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी  श्रीरामपुर ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने  दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला  असल्याची माहिती माजी … Read more

Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात

 Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात संगमनेर | दर्शक :- धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्द वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान वसंतराव देशमुख यांच्या … Read more