Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या  संगमनेर | दर्शक :-  माजी खासदार सुजय विखेंच्या धांदरफळ येथील सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल … Read more

Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील

 Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील संगमनेर :  वसंतराव देशमुख यांनी भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये  मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर … Read more

जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुनिल पंडित

 जिल्हा उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुनिल पंडित तर कार्याध्यक्षपदी सोनवणे व सरचिटणीस म्हणून  डोंगरे यांची बिनविरोध निवड                  नगर-   जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची जिल्हा कार्यकारणी व सर्वसाधारण सभा मातोश्री रु .दा .मालपाणी विद्यालय संगमनेर येथे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व … Read more

Ahmednagar Corporation | परस्पर अहिल्यानगर नाव केले आयुक्त डांगे विरोधात तक्रार दाखल

Ahmednagar Corporation | अहमदनगरचे नाव बदलण्याबाबत अंतिम अधिसूचना आलेली नसताना   अहमदनगर । दर्शक :  अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांनी अहमदनगर शहराचे नाव बदलण्याबाबत शासनाकडून अंतिम अधिसूचना आलेली नसताना परस्पर अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव केले आहे  केल्याबाबत चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हंटले कि   राज्य शासनाने … Read more

MSRTC | जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ

 MSRTC |  जिल्ह्यात २ कोटी ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ३ कोटी महिलांना सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ अहमदनगर, दि. ३ : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० … Read more

Ahmednagar Collector | अहमदनगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahmednagar Collector | अहमदनगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी अहमदनगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी  मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २४ सप्टेंबर  ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत  शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.  सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, … Read more

Milad un Nabi | ईद ए मिलादून्नबी समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन

 ईद ए मिलादून्नबी ; समतावादी दृष्टिकोनातून एक चिंतन ईद ए मिलाद उन नबी हा इस्लाम धर्मात साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण आणि पवित्र सण आहे, ज्यामध्ये प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उत्सवात साजरा केला जातो. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि सर्व मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या शिकवणींनी जगाला एकत्व, बंधुभाव आणि सामाजिक … Read more

मानो ! याना न मानो ; श्रद्धा की अंधश्रद्धा!

 मानो ! याना न मानो ; श्रद्धा की अंधश्रद्धा!  मुख्यत्वेकरून मानवजातच  श्रध्दा आणि अंधश्रध्देला खतपाणी घालून या घटनेला अनेकजण बळी पडलेले आपण बघितले. विज्ञानयुगातही  मानवाने केलेली प्रगती दिसत असली तरी, कुठे तरी आपण श्रध्दा ठेवत डोळसपणे मार्गक्रमण केलेच पाहिजे. श्रद्धा की अंधश्रद्धा! यावर विचार केल्यास मानवाने अंधश्रद्धेला छेद दिलाच पाहिजे. मानवजातच श्रध्दा आणि अंधश्रध्दा मानत … Read more

Homeguard: होमगार्ड इच्छुक उमेदवारांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक उमेदवारांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत             अहमदनगर दि. 31 जुलै (जिमाका) :-  जिल्ह्यातील होमगार्डमध्ये विविध पथकांच्या रिक्त असलेल्या 359 नवीन होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीसाठी 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक … Read more

Shirdi MIDC: औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय शिर्डी दि.३१ जूलै २०२४ – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला.  तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद … Read more