Mahavikas Aaghadi | भिंगार भागातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना दिला “विजयीभव” आशीर्वाद

 Mahavikas Aaghadi | भिंगार भागातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना दिला “विजयीभव” आशीर्वाद  नगर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात भिंगार भागातील प्रत्येक कुटुंबातील माता-भगिनींनी औक्षण करून कळमकर यांना “विजयीभव” असा आशीर्वाद दिला. या औक्षणातून कळमकर यांना या भागातील महिलांचा विश्वास आणि पाठिंबा … Read more

Savedi | दुसर्‍यांच्या सुखात स्वतःचा आनंद शोधा- सुखटणकर

 माणुसकीची भिंत उपक्रमास सावेडीत चांगला प्रतिसाद         नगर – माणसाने माणुसकी हा धर्म पाळला तर समाजातील सर्व जाती धर्मात सर्व धर्म समभाव निर्माण होईल. एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यात मानवधर्म आहे. त्यामुळेच नको असेल ते द्या. हवे असेल ते घेऊन जा. या माणुसकीची भिंत संकल्पनेला दिवाळी सणात गोरगरीब, वंचित कुटुंब, गरजूंना मोठा आधार मिळाला … Read more

Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात

 Sangamner | माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे : जयश्री थोरात संगमनेर | दर्शक :- धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्द वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान वसंतराव देशमुख यांच्या … Read more

माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

 माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हाबंदीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी संदीप कोतकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून आचारसंहितेचा भंग प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती 20 ऑक्टोबर ते … Read more

Vidhansabha Election | पुढील ५ वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट–आ. संग्राम जगताप

Vidhansabha Election | आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नगर । दर्शक – नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपाचे समन्वयक महेंद्र भैय्या गंधे, सचिन जाधव, किशोर डागवाले, … Read more

ZP School | शिक्षणच विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करेल- आबीद खान

 मख़दुम सोसायटीतर्फे स्व. सेनानी सरसैय्यद अहमद खान जयंती निमित्त बाल साहित्याची पुस्तके वाटप नगर – आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक … Read more

TVS Showroom | महावीरा टी.व्हीस शोरुमचे उद्घाटन

 TVS Showroom | महावीरा टी.व्हीस शोरुमचे उद्घाटन आजच्या धकाधकीच्या जीवनात गाडी हि अत्यावश्यक वस्तु असून टी. व्हीस गाड्या ह्या सर्व सामान्य माणसानं परवडणारे आहेत.महावीरा टी.व्हीस गाड्याना नागरिकांची देखील पसंती मिळत आहे. टी.व्हीस गाड्या मध्ये आध्यावत मॉडेल असून या गुण वैशिष्ट्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी दिसून येत असल्याचे अरूण काका जगताप यांनी सांगितले.  वाहनांचे वाढते प्रदुषण पर्यावरणासाठी … Read more

Meherbaba | मेहेरबाबा नवजीवन पदयात्रा 75 वर्षे पूर्ण निमीत नगर ते मेहेराबाद पदयात्रा संपन्न

Meherbaba | मेहेरबाबा नवजीवन पदयात्रा 75 वर्षे पूर्ण निमीत नगर ते मेहेराबाद पदयात्रा संपन्न            नगर- अवतार मेहेरबाबांनी १६ ऑक्टोबर १९४९ रोजी नवजीवन यात्रेला प्रारंभ केला होता. तेव्हाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आज मेहेरबाबा केंद्र ,नगरच्या  विद्यमाने  नगर शहरातील मेहेर सेंटर ते मेहेराबाद समाधी अशी सुमारे अकरा कि मी  ची पदयात्रा काढण्यात … Read more

अनुश्री पब्बा ठरल्या तोफखान्याच्या बालाजी मंडळाच्या पैठणीच्या मानकरी

 अनुश्री पब्बा ठरल्या तोफखान्याच्या बालाजी मंडळाच्या पैठणीच्या मानकरी     नगर- नवरात्र उत्सवा निमित्त तोफखाना येथील बालाजी मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक सुमित इप्पलपेल्ली यांच्या मार्गदर्शखाली घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा  हा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये अनुश्री पब्बा  या प्रथम येऊन   पैठणीच्या मानकरी ठरल्या त्याना ३२ इंची टीव्ही देण्यात आला.  द्वितीय क्रमांक-फ्रिज,शीतल भट्ट,तृतीय क्रमांक-आटा चक्की,मोना हरबा याशिवाय लकी … Read more

भुईकोट किल्ला जॉगिंग ट्रॅक दुरुस्ती व सुशोभिकरण करणार : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

भुईकोट किल्ला परिसर व जॉगिंग ट्रॅक सुशोभिकरण व दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांना साकडे नगर – भुईकोट किल्ला  याठिकाणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन किल्ला परिसर आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली असता यावेळी जेष्ठ नागरीक व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भुईकोट किल्ला परिसर व जॉगिंग ट्रॅक दुरुस्तीच्या कामासाठी समक्ष चर्चा करुन निवेदनाव्दारे हा प्रश्‍न मार्गी … Read more