Dr Athare Patil School | डॉ.आठरे पाटील मंडळाच्या निबंध स्पर्धेचे सोमवारी पारितोषिक वितरण
डॉ.आठरे पाटील मंडळाच्या निबंध स्पर्धेचे सोमवारी पारितोषिक वितरण नगर- डॉ.अनिल आठरे पाटील मित्र मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांतर्गत अहमदनगर शहर हे ऐतिहासिक दृष्ट्या सुप्रसिध्द आहे या शहराला ऐतिहासिक,सामाजिक,सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. सद्यस्थितीत अहमदनगर हे शहर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक,औद्योगिक व सर्वांगीण विकासात्मक दृष्ट्या विकसित … Read more