Ganesh Utsav | विक्रांत गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
Ganesh Utsav | विक्रांत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा तसेच देणगीदारांसाठी बक्षीस योजनेचे आयोजन अहमदनगर : दर्शक । विक्रांत गणेश मंडळ ट्रस्ट नगर शहरातील एक प्रथितयश असे मंडळ असुन मंडळातर्फे विविध धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राबवण्यात आले आहे. गणेशोत्सव २०२४ निमित्त मंडळातर्फे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सवात आयोजित … Read more