पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या प्रश्नांना आठरे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिली अचूक उत्तरे
पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस स्थापना दिनानिम्मित शस्त्र प्रदर्शन व हाताळणी नगर-पोलीस स्थापना दिनानिमित्त नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजलेल्या कार्यक्रमासआज आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली व विविध विभागांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन व हाताळणी कशी करायची हे शिकवण्यात … Read more