Ahmednagar Crime: माणिक चौकात दोन गटांत वाद ; परस्परविरोधी फिर्याद दाखल

Ahmednagar Crime: माणिक चौकात दोन गटांत वाद ; परस्परविरोधी फिर्याद दाखल  अहमदनगर । : – अहमदनगर  शहरातील माणिक चौकात दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली आहे. घरासमोर येत असलेल्या सांडपाण्याच्या कारणातून दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. शहरातील आदर्श शाळेच्या पाठीमागे सदरचा प्रकार … Read more

Homeguard: होमगार्ड इच्छुक उमेदवारांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक उमेदवारांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत             अहमदनगर दि. 31 जुलै (जिमाका) :-  जिल्ह्यातील होमगार्डमध्ये विविध पथकांच्या रिक्त असलेल्या 359 नवीन होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीसाठी 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक … Read more

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना   अहमदनगर ( प्रतिनिधी ): जादा नफा दाम दुप्पट दुसऱ्या दिवशी करोडपती लगेच होणार करोडपती उद्या सकाळी लखपती आज गुंतवणूक आणि उद्या फसवणूक त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा एका दिवसात आणि महिनाभरात करोडपती लखपती होता येत नाही त्यामुळे अशा आमिषांना बळी … Read more

Crime News: लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले तलाठी आणि मंडलाधिकारी

Crime News: लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले तलाठी आणि मंडलाधिकारी    अहमदनगर । जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे. तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडल अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांनी संगनमत करून २२ प्लॉटच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी ४४ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून त्यांनी ४० हजार … Read more

Fraud Crime: अहमदनगरच्या ‘या’ मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्व संचालकांविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगरच्या ‘या’ मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्व संचालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल    अहमदनगर  :  नवी मुंबईतील एका महिलेची ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून 28 लाख 14 हजार 79 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, नवी मुंबई) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (1 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

Ahmednagar Crime: उदयनराजे पॅलेसचे कोतकर आणि यश पॅलेसचे गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल

उदयनराजे पॅलेसचे सचिन कोतकर आणि यश पॅलेसचे शशिकांत गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल   अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तर हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हे दाखल झालेले गुन्हे हॉटेल संदर्भात कामगारांवरून … Read more

Kotwali Police Ahmednagar: १ कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी भय्या बॉक्सर विरोधात गुन्हा दाखल

  अहमदनगर :- तुमची अश्लिल व्हिडीओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तुमचे राजकीय कारकीर्द  संपवून टाकू अशी धमकी एका भाजपाच्या माजी आमदाराला देत १ कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  माजी आमदार भिमराव आनंदराव धोंडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कल्पना सुधीर गायकवाड, महिला बांगर (पूर्ण नाव पत्ता … Read more

Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकुने वार करत केली हत्या

Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकुने वार करत केली हत्या अहमदनगर (प्रतिनिधी) :  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकुने वार करत हत्या केल्याची घटना सिध्दार्थनगरमध्ये घडली आहे.  रेवती उर्फ राणी संदीप सोनवणे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत रेवतीचे वडील बाळू केशव साठे (वय ६६ रा. बुऱ्हानगर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  तोफखाना पोलीस ठाण्यात पती विरोधात … Read more

Crime News: बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या

Crime News: बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या  अहमदनगर । बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. पाच बुलेटसह एकूण 13 लाख 70 हजारांच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अनिल मोतीराम आल्हाट (वय 23), हर्षद किरण ताम्हाणे (वय 18), निखील उध्दव घोडके (वय 18 सर्व रा. … Read more

Crime News: ताबेमारांना तातडीने “मोका” लावा ; अहमदनगर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

 ताबेमारीच्या घटनांना आळा घालण्याची मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची शहर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी  तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरेंवर पीडित विधवा ज्येष्ठ नागरिक महिलेचे गंभीर आरोप अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात ताबेमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. सावेडी उपनगरातील एका मोक्याच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मारण्याच्या गैरहेतूने काही गैर कायद्याची मंडळी संगनमताने त्रास देत असल्याची फिर्याद असणारा अर्ज एका पीडित ज्येष्ठ नागरिक … Read more