Ahmednagar Samajwadi: समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

 समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडावर अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरांव करण्यात आलेल्या हल्ल्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शनिवारी (दि.20 जुलै) निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा असून, दंगलीचा हैदोस पूर्वनियोजित व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी … Read more

Ahmednagar Samajwadi: समाजवादी पार्टीचे विद्युत महावितरण कार्यालया समोर निदर्शने

 स्मार्ट प्रीपेड मीटरला समाजवादी पार्टीचा विरोध; सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवून ही नवीन स्मार्ट मीटर जोडणीची कार्यवाही त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने शहरातील विद्युत महावितरण कार्यालया समोर गुरुवारी (दि.4 जुलै) निदर्शने करण्यात आली. विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशकुमार पवार यांना निवेदनाद्वारे सध्याचे मीटर तशाच स्थितीत चालू … Read more