Ahmednagar Shivsena | खऱ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून विजयाचा गुलाल अंगावर पडणार : आमदार संग्राम जगताप
Ahmednagar Shivsena | शहरात आमदार जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली : सचिन जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली. शहरातील तुषार गार्डन मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यात पुन्हा कल्याणकारी योजना राबविणारी सरकार आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने निर्धार … Read more