Ahmednagar Shivsena: अहमदनगर शिवसेना शिंदे गट वतीने अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

 अहमदनगर शिवसेना शिंदे गट वतीने अण्णा भाऊ साठे जयंती साजरी  अहमदनगर (प्रतिनिधी)   :  शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले समवेत अनिल भोसले, साहेबराव पाचारणे आदी 

Ahmednagar Shivesena: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दयावा – विक्रम राठोड

Ahmednagar Shivesena: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दयावा – विक्रम राठोड       अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे त्याचे कार्य पाहता त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे होता, तरी सरकारने त्यांना भारत रत्न द्यावा असे प्रतिपादन  युवासेचे राज्य  सहसचिव विक्रम राठोड यांनी केले.           साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लाल टाकी येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या ठाकरे … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या शहर प्रमुख पदी सचिन जाधव यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करुन शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी जिल्हा संपर्क प्रमुख असलेले सचिन जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली. मंगल गेट येथील जाधव यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे कोणत्या पदाची … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या मतांमुळे भाजपाचे 13 टक्के मतदान घटले – योगीराज गाडे

 शिवसेनेच्या मतांमुळे भाजपाचे 13 टक्के मतदान घटले – योगीराज गाडे          अहमदनगर (प्रतिनिधी)  – शहरात शिवसेनेच्या मतांमुळे 2024 मध्ये भाजपाचे 13 टक्के मतदान घटले व भाजपाचा सत्तावीस हजारांनी लीड कमी झाला. ही मते 2024 च्या निवडणुकीत निर्णयाक ठरले. प्रतिपादन शिवसेनेचे मा नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले.             अहमदनगर शहरात … Read more

Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण

  Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण अहमदनगर (प्रतिनिधी)  : उसणे दिलेले पैसे चार लोकांत मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव व इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली. चेतन शशीकांत अग्रवाल (वय ३१ रा. बुरूडगाव रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मंगलगेट परिसरात सचिन जाधव याच्या कार्यालयात … Read more

Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत

 Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत  अहमदनगर (प्रतिनिधी ) : अहमदनगर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री ना शिंदे यांचे स्वागत (फोटो-महेश कांबळे)  उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस  यांचे  राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप यांनी केलेले स्वागत  उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरला आले असता मा आ व राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप  यांनी त्यांचे स्वागत केले (फोटो-महेश कांबळे) माजी महापौर शिलाताई शिंदे,नगरसेविका अश्विनी जाधव यांनी केलेले … Read more

शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण

शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व  बजरंग बली सर्वांचे आकर्षण         अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या ( शिंदे गट)वतीने  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व  बजरंग बली जीवंत देखावा सर्वांचे आकर्षणठरला.  यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव , शहर प्रमुख दिलीप सातपुते ,युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील, ओंकार सातपुते सह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.           सालाबादप्रमाणे … Read more

Ahmednagar Shivsena: पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत आहे – अनिल शिंदे

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या उपप्रमुखपदी राजू जहागिरदार      अहमदनगर (प्रतिनिधी) –    शिवसेना शिंदे गटाच्या नगर शहर उपप्रमुखपदी शेख एजाज उर्फ राजू जहागिरदार यांची नियुक्ती करुन त्यांना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, हानजर खान, सरफराज खान, इरफान जागीरदार, तारीख कुरेशी, हबीब शेख, तसलीम शेख, सद्दाम शेख, … Read more

Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

  Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी अहमदनगर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दि.२८ मार्च २०२४ रोजी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण … Read more

Ahmednagar Shivsena: शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदेंचा अहमदनगरमध्ये सत्कार

Ahmednagar Shivsena: शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदेंचा अहमदनगरमध्ये सत्कार  अहमदनगर (प्रतिनिधी)  शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे हे अहमदनगर मध्ये संवाद मेळाव्याला आले असता त्यांचा सत्कार करून स्वागत करताना माजी महापौर शीला शिंदे व नगरसेविका अश्विनी जाधव आदी  (छाया महेश कांबळे अहमदनगर )