Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे

 Ahmednagar Shivsena: शिवसेना अहमदनगर महिला आघाडीप्रमुख पदी ऍड पुष्पा येळवंडे                   अहमदनगर(प्रतिनिधी)  – येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड पुष्पा येळवंडे  यांची शिवसेना नगर शहर महिला महिला आघाडीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र मीराताई शिंदे,जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी अहमदनगर यांनी दिले आहे             पत्रात  म्हटले आहे कि  हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते  एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार व खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे,सचिव संजय मोरे, मनीषा कायंदे  यांच्या सुचनेनुसार,  आपली शिवसेना पक्षाच्या नगर शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.             ॲड. पुष्पा येळवंडे या  सामाजिक कार्यकर्त्या असून राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या रणरागिणी,केंद्रीय उपाध्यक्षा  (युनिट राज्य परिवहन महामंडळ) आहेत त्या  किरण पावसकर  यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दिड वर्षात राष्ट्रीय कर्मचारी सेना पदाधिकारी म्हणून कामकाज नगर मध्ये करत आहेत तसेच त्यानी महिला सबलीकरण समिती स्थापन करून गेले ३ वर्षपासून त्याचे कार्य चालू आहे             त्याच्या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख अनिल शिंदे  व बाबूशेठ  टायरवाले,संपर्कप्रमुख सचिव जाधव,ऍड उज्वला भोपळे,मीराताई शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे 

दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती

 दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती     अहमदनगर   – अहमदनगर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.      दिलीप सातपुते हे सध्या शिवसेनेच शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निकवर्तीय … Read more

Ahmednagar News: महाविकास आघाडीचा लोकसभेला उमेदवार कोणीही असो निवडून आणणे आवश्यक- आ.बाळासाहेब थोरात

 महाविकास आघाडीची लोकसभेच्या पार्शवभूमीवर  बैठक संपन्न               अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची  लोकसभेच्या दृष्टीने बैठक संपन्न झाली. यावेळी  कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे,जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी शहर अध्यक्ष संभाजी कदम,काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ, शहर अध्यक्ष किरण … Read more

Satkar: बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार

 Satkar: बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार  अहमदनगर (प्रतिनिधी)  महाविकास आघाडीची बैठक झाली यावेळी  महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री आमदार  बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार करताना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे समवेत आमदार लहू कानडे,जयंत वाघ,अभिषेक कळमकर आदी (छाया महेश कांबळे अहमदनगर )

Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

  Ahmednagar Shivsena: आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप आ अनिल भैय्या राठोड मित्र मंडळाच्यावतीने भैय्याच्या परंपरेप्रमाणे मराठा संस्थेच्यावतीने काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.   तर यावेळी लेझीम खेळून  आनंद व्यक्त करताना युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौन्दर , नगरसेवक योगीराज गाडे,बाळसाहेब बोराटे आदींसह कार्यकर्ते (फोटो … Read more

Ahmednagar Shivsena: अहमदनगर शहरात सध्या प्लॉटवर ताबा मारणे आणि गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार सुरू: सुषमा अंधारे

 ठाकरे गटाच्या मुक्त संवाद यात्रेचे शहरात आगमन                    अहमदनगर (प्रतिनिधी)-ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रेचे  नगर शहरात आगमन झाले.सकाळी गांधी मैदान  शेतकऱ्याशी व दूध विक्रेत्यानिशी संवाद साधल्यावर यात्रा स्टेशनरोड येथील यश ग्रॅन्डवर आली या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख व हॉटेलचे संचालक प्रा … Read more

Ahmednagar News: कष्टकरी महिलेला लकी ड्रॉ मध्ये मिळाली लाखाची गाडी ; पहा व्हिडीओ

   Ahmednagar News: संवेदना फाऊंडेशन व नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या तर्फे  हळदीकुंकू कार्यक्रम             अहमदनगर (प्रतिनिधी)-हॉटेल मध्ये भाडे घासण्याचे काम करणाऱ्या अनिता परमेश्वरी या महिलेला १ लाख रुपयाची एसेस टू व्हिलर गाडी लकी ड्रॉ मध्ये लागली व त्यांचा आनंद गगनात मावेना त्या इतकया भावुक झाल्या  त्यांनी ड्रॉ मध्ये चिट्टी काढणाऱ्या अभनेत्री व जाधव दांपत्याच्या … Read more

Ahmednagar Shivsena: सरकारी कामे होत नाही अधिकारी ऐकत नाही शिवसैनिकांनी वाचला तक्रारीचा पाढा

 शिवसेनेची अहमदनगर जिल्हा आढावा बैठक संपन्न          अहमदनगर (प्रतिनिधी)-येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेची नगर जिल्हा आढावा बैठक शिवसेना सचिव विभागीय संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी व लोकसभा निरीक्षक अभिजात कदम यांच्या उपस्थितीत पार पडली.  यावेळी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले व अनिल शिंदे,संपर्क प्रमुख सचिन जाधव,शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते,आनंद शेळके,दामोदर भालसिंग,आमोल हुंबे आदींसह सर्व तालुक्याचे प्रमुख, महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख व … Read more

Ahmednagar Shivsena: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांमध्ये चेतना जागृत केली – दिलीप सातपुते

 Ahmednagar Shivsena: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन (Photo Prasad Shinde Ahmednagar )     Ahmednagar Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी) –  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत, त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच शिवसैनिक काम करत आहे. सर्वसामान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागृत करुन शिवसैनिक तयार केला आहे आणि तो कधी मोडणार नाही, झुकणारही नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे … Read more

Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळात चर्चा फक्त निवडणुकीची

 Diwali Faral: प्रा.शशीकांत गाडेंच्या फराळास सर्वपक्षीय उपस्थिती                       Diwali Faral: अहमदनगर (प्रतिनिधी) :  सध्या जिल्हात विविध ठिकाणी फराळाचा कार्यक्रम नेत्याकडून,पदाधिकाऱ्या कडून आयोजित केले जात आहे त्यातील अनेक जन आमदारकी व खासदारकी साठी इच्छुक उमेदवार आहे नगर मधील राजकारण हे सोधा पक्षाचे आहे हे सर्वच प्रमुख नेते मान्य करतात परंतु … Read more