Shivsena: नूतन संचालक पतसंस्थेच्या लौकिकात भर टाकतील : दिलीप सातपुते
शिवसेनेच्यावतीने जैन ओसवाल पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी) – जैन ओसवाल पतसंस्थेने अल्पावधीतच चांगल्या कामामुळे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विशेषत: व्यापारी वर्गाला अर्थसहाय्य देत त्याना उभारी देण्याचे काम केले आहे. चांगल्या संचालकांमुळे पतसंस्था दिवसेंदिवस प्रगती साधत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी मंडळाने केलेल्या चांगल्या कामामुळे सभासदांनी पुन्हा … Read more