संयुक्ता काळेला स्केटिंगचे गोल्ड मेडल

 संयुक्ता काळे ला स्केटिंगचे गोल्ड मेडल      नगर –  भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन सलग्न एम स्पोर्टस अ‍ॅकडमीच्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेत संयुक्ता सचिन काळे हिने ‘गोल्ड मेडल’ पटकवले. यापूर्वी झालेल्या स्पर्धेत तीला रौप्यपदक होते. यावेळच्या स्पर्धेत तीने गोल्ड मेडल पटकवले तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.     … Read more

नगर जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत २५० खेळाडूंचा सहभाग

नगर जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत  २५० खेळाडूंचा सहभाग    नगर – जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवत गुलाबी थंडीत धावले. तर दमदार कामगिरी करत प्राविण्य मिळवून सदर स्पर्धा गाजवली. नगर जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडीया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा … Read more

पुणे विभाग शालेय कुराश स्पर्धेत सिद्धी दातरंगे हिला सुवर्णपदक

 पुणे विभाग शालेय कुराश स्पर्धेत सिद्धी दातरंगे हिला सुवर्णपदक  नगर- नुकत्याच इंदापूर येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय कुराश स्पर्धेत सिद्धी अशोक दातरंगे हिने ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.  तिची पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.         सिद्धी दातरंगे ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत असून ती … Read more

Ahmednagar Runners | अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन

 Ahmednagar Runners |  अहमदनगर रनर्स क्लब व कॅन्टोन्मेंट बोर्ड  यांच्या संयुक्तविद्यमाने कम्युनिटी रणचे यशस्वी आयोजन अहमदनगर । दर्शक  अहमदनगर रनर्स क्लबने कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  पहिल्या कम्युनिटी रणचे  यशस्वी आयोजन केले. या रण चा उद्देश रनिंग , फिटनेस आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला प्रोत्साहन देणे होता. या उपक्रमात विविध क्षेत्रातील फिटनेस प्रेमींनी सहभाग घेतला … Read more

Ahmednagar Sports: इंदापूर पुणे येथे राज्य कुराश स्पर्धेत यंग मेन्स ज्युडो क्लब,सिद्धीबागचे उत्तुंग यश

  खेळाडूंनी सहा सुवर्ण पदक तीन रौप्य पदक व पाच कास्यपदके जिंकली अहमदनगर (प्रतिनिधी)   दिनांक 27 व 28 जुलै रोजी इंदापूर पुणे येथे झालेल्या सब ज्युनिअर राज्य कुराश अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण तीन रौप्य व पाच कास्यपदके जिंकत विजेतेपद मिळवले.      या स्पर्धेत दहा वर्षाखालील 25 किलो वजन … Read more

Ahmednagar Sports: आठरे पाटील स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य

  Ahmednagar Sports: आठरे पाटील पब्लिक स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य      अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय सुव्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या संघाला 2 वि. 0 गोलनी पराजीत करुन अजिंक्यपद पटकाविले. या विजयात संघातील खेळाडू चंद भानुदास,चंद अशोक यांनी सिंहाचा वाटा उचलला.       … Read more

Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप

 Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले कि हा नवीन लोगो आपल्या जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल. अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला … Read more

Ahmednagar Sports: बॅटलडोर अकॅडमी उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू घडविण्याचे कार्य करत आहे – आ. संग्राम जगताप

 राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमी माध्यमातून बॅडमिंटनचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य केले जात आहे. खेळाडूंना प्रशिक्षण वर्ग व स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. स्पर्धेतून शिकायला मिळते व स्वत:चे आत्मपरीक्षण होते. ही स्पर्धा पुढील स्पर्धेसाठी प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप … Read more

Ahmednagar Sports: अहमदनगर शहराच्या शिरपेचात धावपटूंनी मानाचा तुरा रोवला : आ.संग्राम जगताप

 दक्षिण आफ्रिकेत मॅरेथॉन बॅक टू बॅक स्पर्धेत अहमदनगरचा डंका      अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा हा आता सर्वच क्षेत्रात नावा रुपाला येत आहे. आध्यात्मिक वारसा लाभलेला हा जिल्हा कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राची ओळख करुन देणारा ठरत आहे. स्पर्धेच्या युगात अहमदनगरचे नाव देश पातळीवर झळकले. अहमदनगरच्या धावपटूंनी इतिहास घडवित सलग दुसर्‍यांदा मॅरेथॉन बॅक टू बॅक मेडल मिळवून अहमदनगर शहराच्या शिरपेचात … Read more

Ahmednagar Marathon: अहमदनगरचे चार धावपटू ‘कॉम्रेडस् मॅरेथॉन’ पुर्ण करुन दक्षिण अफिक्रेत भारताचा डंका वाजविणार- गौरव फिरोदिया

  Ahmednagar Marathon: अहमदनगरचे चार धावपटू ‘कॉम्रेडस् मॅरेथॉन’ पुर्ण करुन दक्षिण अफिक्रेत भारताचा डंका वाजविणार- गौरव फिरोदिया      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  संपूर्ण जगात सर्वात कठीण अशी समजली जाणारी कॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धा समजली जाते. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या या स्पर्धेत नगरचे चार धावपटू  सहभागी होत भारताचा डंका वाजवणार ही सर्वांनाच खात्री आहे. नगरमध्येही अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. या … Read more