Ahmednagar Bar Association: गुन्हे दाखल झालेल्या मराठा आंदोलकांच्या केसेस मोफत लढणार

  Ahmednagar Bar Association: अहमदनगर बार असोसिएशनचा महत्त्वपूर्ण निर्णय, मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा Ahmednagar Bar Association: अहमदनगर (प्रतिनिधी): मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलन व मनोज जरांगे यांच्या उपोषणास अहमदनगर शहर बार असोसिएशने जाहीर पाठींबा दिला आहे. मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण त्वरित ओबीसी मधूनच मिळावे या मागणीचे निवेदन शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.संजय पाटील … Read more