Ahmednagar City: अहमदनगर शहराची ओळख व परंपरा कायम ठेऊ -सिध्दाराम सालीमठ
अहमदनगर शहराची ओळख व परंपरा कायम ठेऊ -सिध्दाराम सालीमठ अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराचा 534 वा स्थापना दिवस मंगळवारी (28 मे) उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पण करण्यात आली. मराठी … Read more