Social Work: सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारी रुग्णालय वरदान – आरती खाडीलकर

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त माता-बालकांना सायंतारा – स्नेह 75 ग्रुपतर्फे फळे वाटप      अहमदनगर (प्रतिनिधी )  –    आरोग्याच्या समस्या वाढत असून, त्यावर उपचार करणारे हॉस्पिटल वाढत आहेत. एखाद्या आजारावर उपचार देखील महाग असतात. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांसाठी जिल्हा सरकारी रुग्णालये वरदान ठरत आहेत, असे प्रतिपादन आरती खाडीलकर यांनी केले.      जागतिक आरोग्य दिनानिमित्त सायंतारा ग्रुप व … Read more

Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

  Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी अहमदनगर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दि.२८ मार्च २०२४ रोजी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण … Read more

Ahmednagar History: गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं

 गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं अहमदनगर (प्रतिनिधी) : गुगल इंडिया प्रा.लि या कंपनीने खोडसाळ करून अहमदनगर हे नाव बदलून गुगल ॲप वर अहिल्यानगर असे नाव 13 मार्च नंतर बदल केले होते अजून केंद्र शासनाने कोणतेही मान्यता दिली नसताना किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना परस्पर नाव बदलण्यात आले होते.  त्याबाबत गुगल कडे समाजसेवक शाकीर … Read more

स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे – स्नेहल वेलणकर

 स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे – स्नेहल वेलणकर     अहमदनगर (प्रतिनिधी)  – आज समाजात  स्त्री पुरुषांचा बरोबरीने यशस्वीपणे वाटचाल करत असून, स्त्री शिक्षणाने त्यामध्ये अमुलाग्र असा बदल झाला आहे. स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे.   आज ती यशाची नवनवीत शिखरे पदक्रांत करीत आहे, असे प्रतिपादन स्नेहल वेलणकर … Read more

Satkar: द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अंजलीताईंचे व्याख्याने मार्गदर्शक – संजय देवळालीकर

 उप जिल्हाधिकारी सौ.अंजलीताई धानोरकर यांचा लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट च्यावतीने सत्कार      अहमदनगर (प्रतिनिधी)  – आज धावपळीच्या युगात मनुष्याला नाते टिकविणे अवघड झाले आहे. करिअरच्या मागे लागल्याने कुटूंब, परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सौ.अंजलीताई यांचे व्याख्याने हे मार्गदर्शक ठरत आहेत. कुटूंब … Read more

Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात

  Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात           अहमदनगर (प्रतिनिधी) – वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या  दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली.  सुरवातीला गुण घेत दिल्लीने … Read more

Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती

 Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर येथील मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासूमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकाल मौलाना आजाद उर्दू हायस्कलमध्ये नुकताच साजरा झाला. छात्र शिक्षकांनी दैनंदिन तासिका प्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करून विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा हस्ताक्षर, निबंध, लेखन, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वृक्षारोपन खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात … Read more

women’s day Ahmednagar: महिलांनी बाईक राईडबद्दल आत्मविश्वास वाढवावा-आरती खाडीलकर

 स्नेह 75 व सायंतारा ग्रुपने महिला दिनाला केला महिला राईडिंग ग्रुपचा सन्मान      अहमदनगर (प्रतिनिधी)  – बाईक रायडिंग ही एक फॅशन असते. पुरुष नेहमीच ग्रुपने रायडिंगला जाताना दिसतात. महिला फक्त कुठं बाईक रॅली असली कि सहभागी होत असतात. महिलांचा ग्रुप असावा या उद्देशाने महिला बाईक रायडर तयार करण्यासाठी एम्प्रेस बाईकर्स ग्रुपची स्थापना झाल्याने छोट-छोट्या रायईडस … Read more

Satkar: नामकरणाचे आनंद त्याबरोबर शहरातील जलव्यवस्थापन बदलणे गरजेचे-पोपट पवार

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल जाहीर सत्कार संपन्न                      अहमदनगर (प्रतिनिधी) नगर-पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल प्रशासकीय टीमचा  सत्कार पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला आयुक्त  पंकज जावळे आणि ठराव समिती सदस्य गण डॉ.प्रदीप पठारे (अतिरिक्त आयुक्त)सचिन बांगर(उपयुक्त) ,मनोज पाखरे(शहर अभियंता),मेहेरे लहारे(आस्थापना प्रमुख), सचिन धस(लेखाधिकारी), विशाल … Read more

Ahmednagar AIMIM: “अहमदनगर” नामांतराचा ठराव मंजूर करण्याची आयुक्त साहेबांनी घाई का केली? एमआयएमचे गृहमंत्र्यांना निवेदन

 अहमदनगर नामांतरांचा ठराव आपल्या पदाचा दुरुपयोग करून मंजूर करुन मनपा आयुक्त यांनी अहमदनगरकरांचा विश्वासघात केल्याचा एमआयएमचा आरोप अहमदनगर – काही दिवसापासून अहमदनगर नामांतराचा विषय चर्चेत आहे. काही राजकीय नेते आपल्या राजकारणासाठी अहमदनगरचं नाव बदलण्याचा षडयंत्र करत आहे. आम्ही अहमदनगरकर या नात्याने माननीय आयुक्त महानगरपालिका, माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर आणि सरकार यांना अहमदनगर नाव न बदलण्याची विनंती … Read more