Hawkers Union: कोणत्याही व्यवस्थेकडून फेरीवाल्यांना त्रास दिला जावू नये – कॉ. अभय टाकसाळ

 तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची स्थापना अहमदनगर (प्रतिनिधी)- बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री करणाऱ्या पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन स्थापन करण्यात आले. या युनियनच्या शाखेचे उद्घाटन फलकाचे अनावरण करुन भाकप महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फेरीवाल्यांनी … Read more

Ahmednagar Granth Utsav: माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

 माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे अहमदनगर – माणसाच्या जगण्याशी सुसंगत कविता लिहिली तर ती अंतर्मनाला भिडते, असे साहित्य आता खूप कमी निर्माण होत असून कवी लेखकांनीही आपली आपले वाचन वाढवायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.  उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी … Read more

Ahmednagar History: अहमदनगर नामातंर प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

Ahmednagar History: अहमदनगर नामातंर प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी  अहमदनगर या नावाला विरोध का ? याचा जाहीर खुलासा करण्यात यावा. अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादी पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्याचे आवाहन अहमदनगर – 28 मे 1490 साली अहमदनगरची स्थापना झाली. ज्या शहर व जिल्हयाला 534 वर्षाचा प्रदिर्घ असा इतिहास असुन जगात सर्वत्र अहमदनगर प्रसिध्द … Read more

Molana Azad Ahmednagar: मौलाना आझाद मुळे शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान

 बालघर प्रकल्प च्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन मौलाना आझाद मुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान अहमदनगर:- भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे … Read more

Firodiya School: समृद्धी नजान हिने पाच पारितोषिक मिळवत विविध स्पर्धेत यश

Firodiya School: समृद्धी नजान हिने पाच पारितोषिक मिळवत विविध स्पर्धेत यश अहमदनगर – अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता 2 री मधील विद्यार्थीनी कु.समृद्धी सोमनाथ नजान हिने शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेमध्ये पाच पारितोषिके प्राप्त केले. शाळेचा शेष पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.  यामध्ये कु.समृद्धी हीला मराठी कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक, ‘मी … Read more

Ahmednagar Corporation: अहमदनगर मनपाने अवाजवी भाडे आकारणी कमी करावी-वसंत लोढा

 शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढी बाबत मनपा आयुक्तांना निवेदन             अहमदनगर (प्रतिनिधी) |   अहमदनगर महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढी बाबत गाळेधारकांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन चर्चा केली.           यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि अ.नगर महानगर पालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे धारका कडुन घटनाबाह्य अवाजवी भाडे वाढ आकारणी झालेली … Read more

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

 प्राथमिक शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल,तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली,असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

Sant Nirankari: जल परमात्म्याचे वरदान आहे : सुदीक्षाजी महाराज

 निरंकारी मिशनच्या अनुयायींनी पिंपळगांव तलाव परिसरात राबविले ‘स्वच्छ जल.. स्वच्छ मन’ अभियान      अहमदनगर (प्रतिनिधी) – संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या विद्यमाने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी दिव्य शिकवणुकीला अनुसरुन ‘प्रोजक्ट अमृत’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना घाट, दिल्ली येथून … Read more

Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिका लटके हीच्या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक    अहमदनगर (प्रतिनिधी)  – बारामती येथे स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये ‘माझे महाविद्यालय-आमचा उत्कृष्ट उपक्रम’ या स्पर्धेत विळद घाट येथील डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालाची कु.रसिका लटके ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याप्रसंगी चेअरमन राजेंद्र पवार, सचिव सौ.सुनंदा पवार, इंद्रजित देशमुख, सविता व्होरा  उपस्थित होते.      … Read more

Ahmednagar Urdu Saptah: उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा जास्त कल – युनूस तांबटकर

 Ahmednagar Urdu Saptah: उर्दू भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा जास्त कल – युनूस तांबटकर अहमदनगर – गजल, गीत व मुशायर्‍याला दिवसेंदिवस रसिकवर्ग वाढत चालला आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे उर्दू भाषा. या भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. मख़दुम … Read more