Ahmednagar Electrical Contractors: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असो.चे मुंबई येथे भव्य प्रदर्शन

 इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असो.चे मुंबई येथे दि.27 ते 29 दरम्यान विद्युत साहित्याचे भव्य प्रदर्शन ; नगर विभागाच्यावतीने प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन     अहमदनगर (प्रतिनिधी)  – इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम), ही संघटना आपले शताब्दी वर्ष साजरे करीत आहे.  संघटनेच्या शताब्दी वर्षा निमित्त विद्युत सुरक्षा उदिष्ट डोळ्यापुढे ठेऊन दि. 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 रोजी  ‘इकामॅक्स 24’ या भव्य … Read more

Uttam Bharat Award : आरोग्य सेवेसाठी डॉ.श्रद्धा परदेशी यांना ‘उत्तम भारत पुरस्कार’

 Uttam Bharat Award: आरोग्य सेवेसाठी डॉ.श्रद्धा परदेशी यांना ‘उत्तम भारत पुरस्कार’      अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगरच्या आहार तज्ञ डॉ.श्रद्धा राजेश परदेशी यांना सुदृढ आरोग्य निर्मितीसाठी ‘ग्लोबल ह्युमन राईटस् ट्रस्ट’ च्यावतीने दिला जाणारा आरोग्य क्षेत्रातील ‘उत्तम भारत पुरस्कार’ नुकताच केंद्र शासनाचे उच्च अधिकारी डॉ.संकेत खरपुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी आंध्र प्रदेश येथील समाजसेविका डॉ.सत्ती ज्योती, प्रदेशाध्यक्ष … Read more

Bolhegao: बोल्हेगांव कामांसाठी पालकमंत्री ना.विखे व खा.विखे यांच्या माध्यमातून एक कोटी 84 लाखांचा निधी

निधी उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील-अक्षय कातोरे      अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्हेगाव-नागापूर परिसरातील गणेश चौक ते आंबेडकर चौक रोडचे खडीकरण व डांबरीकरण, तसेच गणेश चौक येथील ज्ञानेश्वर मंदिरात सभा मंडपाचे उद्घाटन  शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख आकाश दादा कातोरे,  माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी लोभाशेठ कातोरे, … Read more

Ahmednagar Women’s BJP : शासनाच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून द्यावा-चित्राताई वाघ

 Ahmednagar Women’s BJP : भाजप शहर महिला आघाडीच्या गौतमनगर शाखेचे उद्घाटन      अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध लाभदायक योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ अनेकांना होत आहे. विशेषत: महिलांसाठीच्या योजनांमुळे महिला आत्मनिर्भार होत  आहेत. नगरमध्येही भाजपा महिला आघाडीचे चांगले काम सुरु असून, स्टेशन रोड परिसरात मंडल अध्यक्ष सुरेखाताई खैरे यांनी महिलांचे … Read more

Ahmednagar BJP: आनंदी बाजार व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न

  Ahmednagar BJP: आनंदी बाजार व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न          नगर-नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी व  भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर आनंदी बाजार येथील रहिवासी वसंत लोढा यांची निवड झाली त्याबद्दल आज आनंदी बाजार मधील व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.  यावेळी अजय गुगळे,दिलीप पाठक,सुहास पाथरकर,श्रीकांत गायकवाड,शेखर … Read more

Ahmednagar Tirupati Balaji: अहमदनगरमध्ये तिरुपती बालाजी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

 भव्य शोभायात्रा व तिरुपती देवस्थान प्रमाणे होणार विवाह सोहळा            अहमदनगर (प्रतिनिधी)– तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे  आगमन नगरमध्ये   दि. २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.शिल्पा गार्डन येथे श्री बालाजीचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने जसा नित्य श्री … Read more

Ahmednagar News: सद्भावना मंचच्या माध्यमातून शांती सुरक्षा टिकविण्यासाठी प्रयत्नशील : अ‍ॅड.संभाजी बोरुडे

 सद्भावना मंचच्या माध्यमातून बंधुत्व, शांती सुरक्षा टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु – अ‍ॅड.संभाजी बोरुडे अहमदनगर- देशात काही संधीसाधू प्रवृत्तीमुळे आपल्या गलिच्छा राजकीय, आर्थिक जडणघडणीला उध्वस्त करण्याचा मार्गावर आहे. यामुळे समाजात जातीय शक्तीमध्ये भेद निर्माण होतो. अपप्रवृत्ती देशाला कायमस्वरुपी सांप्रदायिक तणावाच्या खाली ठेवू इच्छिणारांना आपण सद्भावना मंचच्या माध्यमातून बंधुत्व, शांती, सुरक्षा टिकविण्यासाठी एकत्र येऊन प्रत्येकाची जबाबदारी समजून … Read more

Award: पोस्टल डिव्हिजन सोसायटीला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार प्रदान

पोस्टल डिव्हिजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पगारदार पतसंस्था पुरस्कार प्रदान     अहमदनगर (प्रतिनिधी)  – कोल्हापूर येथील अवीज पब्लिकेशन वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘बँको ब्ल्यू रिबन’ पगारदार पतसंस्था पुरस्कार अहमदनगर पोस्टल डिव्हिजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला प्रदान करण्यात आला.  माजी सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन रामेश्‍वर ढाकणे, व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी, माजी चेअरमन … Read more

Ahmednagar News: आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सर्व रुग्णालयांना सक्तीने लागु करावा

 Ahmednagar News: आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना महाराष्ट्रातील सर्व खाजगी व धर्मदाय रुग्णालयांना सक्तीने लागु करावा सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ; मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी) -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीकरण करुन दोन्ही योजना एकत्रित राज्यामध्ये लागु केलेले आहे. राज्यातील शासकीय व … Read more

Urdu School Ahmednagar: उर्दू साहित्य व प्रकाशने खरेदी करुन वाचण्याची आवश्यकता- हाजी शौकत तांबोली

 मौलाना अबुल कलाम आझाद सप्ताहचे बक्षिस वितरण संपन्न अहमदनगर – भौतिक सुख सुविधांसाठी जसे आम्ही आर्थिक तरतूद करत असतो, त्याचप्रमाणे उर्दू भाषेची पुस्तके, साहित्य, वृत्तपत्र व प्रकाशने खरेदी करण्यासाठी प्रत्येक उर्दू वाचता, लिहिता, बोलता येणार्‍या उर्दू वाचकाला तरतुद करण्याची आज अत्यंत गरज आहे. उर्दूची पुस्तके, साहित्य, प्रकाशने व वृत्तपत्र आम्हाला फुकट मिळल्यास आम्ही उर्दू बद्दल … Read more