तूळजाभवानी देवीच्या श्रम निद्रापर्वासाठी पलंगाचे मानकरी पलंगे (तेली) घराण्याकडून जाते हळद

 तूळजाभवानी देवीच्या श्रम निद्रापर्वासाठी पलंगाचे मानकरी पलंगे (तेली) घराण्याकडून जाते हळद अहमदनगर । दर्शक :              श्रावण महिन्यात चाहूल लागते ती श्री तुळजाभवानी देवीच्या पलंगोत्सव सोहळ्याची.काही दिवसातच या पलंगोत्सव सोहळ्याला सुरवात होईल.घोडेगाव-जुन्नर-अहमदनगर-तुळजापूर असा पलंगाचा पायी प्रवास असतो.पलंग दसऱ्याच्या आधल्या दिवशी तुळजापूर मध्ये पोहोचतो आणि दसऱ्याला श्री तुळजाभवानी माता सीमोल्लंघन खेळून … Read more

Lal Taki: आ.संग्राम जगताप यांचा लालटाकी येथे व्यापाऱ्यांनी केला सन्मान

 Lal Taki: आ.संग्राम जगताप यांचा लालटाकी येथे व्यापाऱ्यांनी केला सन्मान  अहमदनगर (प्रतिनिधी) :              तेलीखुंट-सर्जेपुरा चौक-सबलोक पेट्रोल पंप-अप्पु हत्ती चौक या 150 कोटींच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा पूजन करून प्रत्यक्षात सुरुवात केल्याबद्दल लालटाकी परिसरातील व्यापारीच्या वतीने विजय वडागळे  यांनी सत्कार केला, यावेळी सुनील सकट,अजय आहुजा,नानासाहेब जगताप,उमेश साठे,भारत पवार,अशोक भोसले,नितीन कसबेकर,गुलाब गाडे,भिवसेन … Read more

Delhigate: जानव्ही सागावकर ठरल्या दिल्लीगेटला पैठणीच्या मानकरी

 Delhigate: जानव्ही सागावकर ठरल्या दिल्लीगेटला पैठणीच्या मानकरी  अहमदनगर (प्रतिनिधी) :            भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सवास निम्मित दिल्लीगेट येथील भगवान जिव्हेश्वर मंदिर प्रागंणात होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये जानव्ही सागावकर या प्रथम येऊन  पैठणीच्या मानकरी ठरल्या तर द्वितीय साक्षी दळवी व तृतीय वैष्णवी अष्टेकर ठरल्या यावेळी मोठ्या संख्नेने महिलांनी यामध्ये … Read more

Church: देशासाठी चर्चमध्ये 100 दिवस उपवास व 100 तास नॉन स्टॉप प्रार्थना

 देशासाठी चर्चमध्ये 100 दिवस  उपवास व  100 तास नॉन स्टॉप प्रार्थना  अहमदनगर (प्रतिनिधी) |         -येथील स्टेशन रोडवरील कोठी येथील एनटीपीएच सिटी चर्च मध्ये पास्टर  दीपक थोरात व असंख्य खिस्ती बांधवांनी भारत देशासाठी 9 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत100 दिवस सुरू असलेल्या उपवासाचे प्रार्थनेची सांगता निमित्त ११ ते १५ ऑगस्ट पर्यंत 100 तास नॉन स्टॉप प्रार्थना करण्यात आली,त्याची सांगता चर्चमध्ये विविध कार्यक्रम आयोजन करून,राष्ट्रगीत,तिरंगा फडकावून … Read more

Eye Camp: योगीराज गाडे यांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटपचा हजारो लोकांना लाभ

 योगीराज गाडे यांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटपचा हजारो लोकांना लाभ  अहमदनगर (प्रतिनिधी) |              सावेडीतील सिव्हिल हडकोतील रामकरण सारडा वसतिगृहात  नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय केअर आणी अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी महापौर   भगवान फुलसौंदर  यांच्या हस्ते करण्यात आला.            यावेळी संभाजी कदम,नगरसेवक योगीराज गाडे,अशोक दहिफळे,सुरेख शिरसागर,श्री आव्हाड,बाळासाहेब … Read more

Ahmednagar BJP: भाजपाच्या हर घर तिरंगा अभियानामध्ये जिजाऊ फाऊंडेशनमध्ये तिरंगा वाटप

 भाजपाच्या  हर घर तिरंगा अभियानामध्ये  जिजाऊ फाऊंडेशनमध्ये तिरंगा वाटप  अहमदनगर (प्रतिनिधी) |           भारतीय जनता पक्ष, शहर जिल्हा व्यापारी आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार शहरात  हर घर तिरंगा-घर घर तिरंगा हे अभियान सुरु केले असून शहरात त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत  आहे. आज सिताबन लॉन,मार्केट यार्ड रोड येथे … Read more

Pipeline Road: श्रावणमासा निम्मित जिव्हेश्वर शिवालय मंदिरात कार्यक्रम संपन्न

 श्रावणमासा निम्मित जिव्हेश्वर शिवालय मंदिरात कार्यक्रम  संपन्न               अहमदनगर (प्रतिनिधी) |     सावेडी येथील गावडे मळा,पाईपलाईनरोड येथे जिव्हेश्वर  शिवालय मंदिरात  श्रावण महिन्याच्या निम्मिताने भगवान जिव्हेश्वर मंदिरात  विविध कार्यक्रम संपन्न झाले त्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती,                 श्री जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळाच्या या … Read more

Paulbudhe School: राज्य क्रीडा अधिकारी श्‍वेता गवळीचा सत्कार

  विद्यार्थ्यांचा कला, क्रीडा स्पर्धेतील यशांमुळे पाउलबुधे शाळेची वेगळी ओळख – देशमुख नाना अहमदनगर (प्रतिनिधी) : स्व.डॉ.ना.ज.पाउलबुधे यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात पुर्ण होत असून कष्टकरी घट कांसाठी व त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संकुल उभारणीचा पाया रचला पालकांनी आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत या संस्थेत प्रवेश घेतला यामधून असंख्य विद्यार्थी  घडले. कोणी कलाक्षेत्रात तर … Read more

Ahmednagar College: कु.गायत्री प्राचार्य बार्नबस यांच्या हस्ते सत्कार

 कु.गायत्री नायर सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)        एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत गायत्री नायरहि उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर. जे.  बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.        कु. गायत्री नायर ही अहमदनगर महाविद्यालयाचे इंग्रजी विभागातील द्वितीय वर्षाची विद्यार्थी असून … Read more

Maliwada: माळीवाड्यात महालक्ष्मी यात्रा संपन्न

 माळीवाड्यात महालक्ष्मी यात्रा संपन्न  अहमदनगर (प्रतिनिधी) :            मधील माळीवाडा येथील जागृत नवसाला पावणारी लक्ष्मी आई यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पालखीचे मानकरी  भगत पोपटराव(नाना) साठे यांच्या हस्ते प्रवरासंगम येथून कावडीने आणलेले गंगा स्नान झाल्यावर   देवीला  पंचामृताने अभिषेक झाला  दुपारी बारा वाजता.  देवीचे  भगत पोपटराव साठे व देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे यांच्या … Read more