Bhingar: देशात भिंगार पासून स्तुत्य उपक्रमा ची सुरूवात – अनिता कुडिया

वाल्मिकी महिला ब्रिगेड सेवाभावी संस्थाची स्थापना अहमदनगर (प्रतिनिधी) :                 भारतामध्ये व महाराष्ट्रात सर्वप्रथम महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या भिंगार मधील वाल्मिकी महिला ब्रिगेड सेवाभावी संस्थाला  समाजाकडून पाठिंबा मिळत आहे,देशात भिंगार पासून स्तुत्य उपक्रमा ची सुरूवात झाली आहे असे प्रतिपादन अनिता कुडिया यांनी केले.             वाल्मिकी महिला … Read more

NCP Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन

NCP Ahmednagar:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी) |  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या  राठोड यांच्या  चॊथ्या स्मृतिदिनानिमित्त  अभिवादन करण्यात आले,यावेळी जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,माजी महापौर अभिषेक कळमकर,सुदाम भोसले,अशोक बाबर,युवा नेते विक्रम राठोड,नितीन खंडागळे,रोहन शेलार, महेश जाधव चैतन्य ससे,अभिषेक जगताप,सनी दळवी आदी उपस्थित होते

Ahmednagar: जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जावे -आ. संग्राम जगताप

 स्वस्तिक चौकात जेली चहा बन मस्का दालनाचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पुणे बस स्टॅण्ड येथील स्वस्तिक चौक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या जेली चहा बन मस्का दालनाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सुप्रसिद्ध बालसिने अभिनेता साईराज सरडे, नगरसेवक प्रकाश भागानागरे, हरी भाऊ, रोहित कोडम, स्वप्निल घुले, प्रफुल्ल साळुंके, … Read more

Nivedan: मुकुंदनगरचे रस्ते, पथदिवे व सोनोग्राफी मशीनसाठी खासदारांना निवेदन

माजी नगरसेवक फैय्याज शेख व  सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर भागामधील रस्त्यांची प्रलंबीत कामे, पथदिवे व सोनोग्राफी मशीनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शम्स खान व माजी नगरसेवक फैय्याज शेख (केबलवाला) यांनी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी खासदार … Read more

Ahmednagar Samajwadi: समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

 समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडावर अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरांव करण्यात आलेल्या हल्ल्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शनिवारी (दि.20 जुलै) निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा असून, दंगलीचा हैदोस पूर्वनियोजित व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी … Read more

Ahmednagar Congress: अहमदनगर शहरासह सात जागांवर काँग्रेसचा दावा

 प्रदेश नेत्यांच्या विधानसभा तयारीला लागण्याच्या सूचना मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढाव्या संदर्भातील महत्त्वाची बैठक टिळक भवन येथील दादरच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी पार पडली. यावेळी उत्तरेतील संगमनेर, राहता, श्रीरामपूर यासह दक्षिणेतील नगर शहराच्या जागेवर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी प्रदेश नेत्यांसमोर ही जागा कोणत्याही परिस्थितीत पक्षाकडे देत किरण काळे यांना उमेदवारी द्यावी यासाठी जोरदार … Read more

Vivah: श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह

 श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह        अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील  श्रमिक नगर येथील  श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३१ व्या वार्षिक महोत्सवा निमित्त व्यकंटेश्वर कल्याणम सोहळा शनिवार १५ ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न होणार आहे.त्याच सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्यामध्ये हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू-वर याना सहभागी होता येईल. सामुदायिक विवाह ही काळाची … Read more

Dindi: संस्कृती व परंपरा जोपासण्याचे संस्कार बालवयातच -गर्जे

 श्री.नाथ विद्या मंदिरची जनजागृती दिंडी    अहमदनगर (प्रतिनिधी) – भारत हा एकमेव असा देश आहे की या देशात सण-उत्सव, परंपरेने नटलेला आहे. प्रत्येक सण हा आपल्या एकतेचे प्रतिक दर्शवितात. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ईद, नाताळ या सर्व सणांना विशेष महत्व आहे. संस्कृती व परंपरा जोपासण्याचे संस्कार हे बालवयातच होतात.  दिंडी ही महाराष्ट्राची हजारो वर्षांची परंपरा आहे. या … Read more

Dr.VikhePatilCollege: डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचे सरकारी परीक्षेत यश

 डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचे सरकारी परीक्षेत यश     अहमदनगर (प्रतिनिधी) – विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील एकुण 19 विद्यार्थ्यांची सरकारी क्षेत्रात निवड झालेली आहे.           अलिकडेच नगर रचना विभागात व सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग तसेच महानगरपालिका इ. परीक्षांचा निकाल जाहिर झाला असून यामध्ये डॉ.विखे अभियांत्रिकीतील 19 … Read more

Ahmednagar School: इनामदार शाळेत हेड बॉय आणि हेड गर्ल निवडणूक उत्साहात संपन्न

 विजयी विद्यार्थी उमेदवारांना आमदार संग्राम जगताप यांनी दिली शपथ   अहमदनगर (प्रतिनिधी) : येस फौंडेशन संचलित गोविंदपूरा मुकुंदनगर येथील पी.ए.इनामदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हेड बॉय आणि हेड गर्लसाठी  निवडणुका घेण्यात आल्या. शाळेत या निवडणुकीत उभे राहण्यासाठी इयत्ता १० वी आणि ९ वी मधील विद्यार्थ्यांना पात्र धरण्यात आले त्यानुसार १० वी तील विद्यार्थी हेड बॉय आणि … Read more