Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप
Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले कि हा नवीन लोगो आपल्या जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल. अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला … Read more