व्यापारी मंडळाकडून दिंडीचे स्वागत व वारकर्यांना महाप्रसाद
व्यापारी मंडळाकडून दिंडीचे स्वागत व वारकर्यांना महाप्रसाद अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर मध्ये आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज आषाडी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीला मार्केटयार्ड व्यापारी मित्र मंडळ च्या वतीने फराळ देण्यात आला व दिंडीचे पूजन करून स्वागत करण्यात आले गेली १२ वर्षे हा उपक्रम चालू आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी दिली. … Read more