Satkar: सिद्धेश तागडचे युपीएससी परिक्षेत यश तरुणांना प्रेरणादायी – माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे

 सिद्धेश तागडचे युपीएससी परिक्षेत यश तरुणांना प्रेरणादायी – माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे      अहमदनगर (प्रतिनिधी)  – कुठलीही खाजगी शिकवणी लावलेली नसतांना स्वत:च्या कष्टावर व आत्मविश्‍वासामुळे सिद्धेश तागड या ग्रामीण भागातील युवकाने युपीएससी परिक्षेत मिळविलेले यश तरुणांना प्रेरणादायी असेच आहे. आज स्पर्धा परिक्षांची तरुण मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत जो करतो … Read more

Bharat Natyam: राधिका भरतनाट्यम् अ‍ॅकेडमीचा 100% निकाल

 राधिका भरतनाट्यम् अ‍ॅकेडमीचा 100% निकाल      अहमदनगर (प्रतिनिधी)  – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये  आदर्शनगर, कल्याण रोड परिसरातील  राधिका भरतनाट्यम नृत्य अकादमीचा 100 टक्के निकाल लागला. या परिक्षेत गौरी तिकोने (विशारद प्रथम), सिद्धी गांधी, तुलसी ओस्तवाल, कृष्णा लगड (विशारद पूर्ण) परिक्षेत यश संपादन केले. … Read more

New Arts College: न्यु आर्टस् कॉलेजच्या 50 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये नामांकित कंपनीत निवड

 न्यु आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील 50 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये नामांकित कंपनीत निवड      अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) मधील रसायनशास्त्र विभागातील पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 50 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्युद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची उत्तम संधी … Read more

Tabla Exam: तबला परिक्षेत जान्हवी खिस्ती नाशिक केंद्रात प्रथम

 तबला परिक्षेत जान्हवी खिस्ती नाशिक केंद्रात प्रथम      नगर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या तबला विशारद पूर्ण परिक्षेत कु.जान्हवी सुनिल खिस्ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली, असून नाशिक केंद्र क्र.10 मध्ये प्रथम आली आहे.      कु.जान्हवी हीस विश्‍वासराव जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ती खिस्ती हेल्थ क्लबचे संचालक शशिकांत व स्नेहा खिस्ती यांची … Read more

NCC अहमदनगर छावणी एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

NCC अहमदनगर छावणी एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ         अहमदनगर (प्रतिनिधी)  – 17 व्या महाराष्ट्र बटालियन नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) तर्फे 06 ते 15 जून 2024 रोजी अहमदनगर येथील आर्म्ड कॉर्प्स कॉलेज आणि स्कूलमध्ये त्यांचे एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिर – 207 आयोजित केले आहे.  या शिबिराचा नुसते प्रारंभ करण्यात आला. या शिबिरामध्ये एकूण … Read more

Dr Paulbudhe College: पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये दोन मुले व एक कुंडी उपक्रमास प्रतिसाद

  Dr Paulbudhe College:निसर्गाचा समतोल पर्यावरणवर अवलंबून -प्राचार्य बोर्डे     अहमदनगर (प्रतिनिधी)   – आपल्या गरजा भागवितांना मानवाला निसर्गाचा फायदा होतो. निसर्गावर आधारित पर्यटन वाढीला पोषक वातावरण तयार करणे मानवाच्या हातात असते. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी निसर्गाची साथ आवश्यक असते. निसर्गाचा समतोल हा पर्यावरणावर अवलंबून असतो, त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाबरोबर संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य बाळासाहेब … Read more

Ahmednagar Fataka: दि अहमदनगर फटाका व्यापारी असो.चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर

 दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर अहमदनगर (प्रतिनिधी)  -दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर पदी गजेंद्र राशीनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर खाली झालेल्या उपाध्यक्ष पदी सुरेशशेठ जाधव बिनविरोध निवड करण्यात आली तर सेक्रेटरी पदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष पदी गणेश परभणे तर सह सेक्रेटरी … Read more

Ahmednagar BJP: पंकजा मुंडे यांनी अहमदनगर शहरातून विधानसभा लढवावी : अॅड. अभय आगरकर

  Ahmednagar BJP:  पंकजा मुंडे यांनी अहमदनगर शहरातून विधानसभा लढवावी : अॅड. अभय आगरकर   अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. येणारी विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी अहमदनगर शहरातून लढवावी. नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांना अहमदनगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे.  त्यामुळे अहमदनगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी … Read more

Ahmednagar Congress: खासदारकीला इतिहास घडला विधानसभेलाही घडणार ; काळे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

किरण काळेंच्या उमेदवारीसाठी श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार – मनोज गुंदेचा अहमदनगर (प्रतिनिधी)  : लोकसभा निवडणुक विजयात निलेश लंकेंसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ.बाळासाहेब थोरात किंगमेकर ठरले. थोरातांनी काही महिन्यांपूर्वी नगरमध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य जनसंवाद यात्रेत आ.रवींद्र धंगेकर यांच्यासह उपस्थित राहत जनसंवाद सभेत ‘काळे यांना नगर शहराचे आमदार व्हावे लागेल’ … Read more

Bolhegao: बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये पर्यावण दिन साजरा

 बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये पर्यावण दिन साजरा  अहमदनगर (प्रतिनिधी) – विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मधे पर्यावरण दिना निमित्त पालकांच्या व शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरण दीन साजरा करण्यात आला. या वेळी प . पू.माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन करुन यंदाच्या वर्षी … Read more