Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड
अहमदनगर महाविद्यातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड अहमदनगर (प्रतिनिधी )– अहमदनगर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड झाली. अहमदनगर महाविदयालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच placement Drive चे आयोजन करण्यात आले. Profound Edutech कंपनीने विद्यार्थ्यांच्या चार मुलाखती घेतल्या. सर्वप्रथम अॅप्टीट्यूड टेस्ट झाली, नंतर ग्रुप डिस्कशन, मशिन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू या फेर्या झाल्या. निवड … Read more