भूईकोट किल्ला परिसरात आढळले 46 प्रजातींचे पक्षी ; पक्षी दिनानिमित्त पक्षी निरीक्षणाचा उपक्रम
भूईकोट किल्ला परिसरात आढळले 46 प्रजातींचे पक्षी;पक्षी दिनानिमित्त पक्षी निरीक्षणाचा उपक्रम हरियाली संस्था व अहमदनगर बर्डींग पाल्सच्या वतीने राज्य पक्षी सप्ताह आणि राष्ट्रीय पक्षी दिना निमित्त ऐतिहासिक भूईकोट किल्ला परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी पक्षी मित्रांना 46 प्रजातींचे अनेक पक्षी आढळून आले असून त्यांची नोंद भारताच्या अधिकृत ई बर्ड चेक लिस्टवर … Read more