NCP Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन

NCP Ahmednagar:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी) |  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या  राठोड यांच्या  चॊथ्या स्मृतिदिनानिमित्त  अभिवादन करण्यात आले,यावेळी जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,माजी महापौर अभिषेक कळमकर,सुदाम भोसले,अशोक बाबर,युवा नेते विक्रम राठोड,नितीन खंडागळे,रोहन शेलार, महेश जाधव चैतन्य ससे,अभिषेक जगताप,सनी दळवी आदी उपस्थित होते

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विनोद साळवे यांची नियुक्ती

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विनोद साळवे यांची नियुक्ती      अहमदनगर (प्रतिनिधी)  – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश संघटन सचिव या पदावर विनोद बाबुराव साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी … Read more

Ahmednagar NCP: ज्या विरोधकांचे जीवनच झिरो झाले त्यांना हे दिवे झिरो बल्ब दिसत आहे : आ. संग्राम जगताप

 शहरातील हजरत जलाल शहा बुखारी (र.अ.) कब्रस्तान मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून, शहराच्या विकास कामात सातत्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून, ते फक्त निवडणुकीच्या जत्रे पुरतेच मर्यादीत राहणार आहे. शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही, की जेथे विकास काम झाला नाही. सर्वच … Read more

Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

 Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार         अहमदनगर (प्रतिनिधी) -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे राज्य चिटणीस अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदीवसा निम्मित विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला शुभेछया दिल्या, आ निलेश लंके शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे,नगरसेवक योगीराज गाडे , राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे ,किरण काळे, जयंत वाघ … Read more

NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर

 NCP Womens Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा         अहमदनगर  -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील कर्तुत्वान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची शहराची कार्यकारणी शहराध्यक्ष नलिनी गायकवाड यांनी जाहीर केली.यावेळी  शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर,विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, प्रदेश … Read more

Ahmednagar News: महाविकास आघाडीचा लोकसभेला उमेदवार कोणीही असो निवडून आणणे आवश्यक- आ.बाळासाहेब थोरात

 महाविकास आघाडीची लोकसभेच्या पार्शवभूमीवर  बैठक संपन्न               अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची  लोकसभेच्या दृष्टीने बैठक संपन्न झाली. यावेळी  कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे,जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी शहर अध्यक्ष संभाजी कदम,काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ, शहर अध्यक्ष किरण … Read more

Satkar: आ.बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर वतीने सत्कार

Satkar: बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने सत्कार   अहमदनगर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीची पहिली  बैठक संपन्न झाली या  बैठकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर व शहर जिल्हाध्यक्ष मा महापौर अभिषेक कळमकर यांनी आघाडीचे नेते  बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला  समवेत जयंत वाघ, शौकतभाई तांबोळी,किरण काळे  आदी (छाया महेश कांबळे अहमदनगर )

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती   Ahmednagar NCP:  अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उमेश धोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते धोंडे … Read more

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

 Ahmednagar NCP: आ संग्राम जगताप यांची शहरातून बाईक रॅली  अहमदनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली.‌ माळीवाडा परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. बाईक वर असणारे भगवे झेंडे, भगवे उपरणे, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा यामुळे अवघं वातावरण शिवमय झाले होते. यावेळी माजी … Read more