Shrawan: चौथ्या सोमवार निमित्त महाप्रसाद वाटप

 चौथ्या सोमवार निमित्त बेलेश्‍वर केबल नेटवर्क व साईबा अमृततुल्यच्या वतीने महाप्रसाद वाटप     अहमदनगर । दर्शक :-         हिंदू धर्मातील पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे श्रावण  महिना असून श्रावण महिन्यामध्ये हिंदू संस्कृती प्रमाणे अनेक व्रतवैकल्य केले जातात. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवाराला अधिक महत्त्व असून या काळामध्ये शहर परिसरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळतात … Read more

तूळजाभवानी देवीच्या श्रम निद्रापर्वासाठी पलंगाचे मानकरी पलंगे (तेली) घराण्याकडून जाते हळद

 तूळजाभवानी देवीच्या श्रम निद्रापर्वासाठी पलंगाचे मानकरी पलंगे (तेली) घराण्याकडून जाते हळद अहमदनगर । दर्शक :              श्रावण महिन्यात चाहूल लागते ती श्री तुळजाभवानी देवीच्या पलंगोत्सव सोहळ्याची.काही दिवसातच या पलंगोत्सव सोहळ्याला सुरवात होईल.घोडेगाव-जुन्नर-अहमदनगर-तुळजापूर असा पलंगाचा पायी प्रवास असतो.पलंग दसऱ्याच्या आधल्या दिवशी तुळजापूर मध्ये पोहोचतो आणि दसऱ्याला श्री तुळजाभवानी माता सीमोल्लंघन खेळून … Read more

Ahmednagar Fort: अ ब ब… अहमदनगरमध्ये दिसला १२ फुटी अजगर

अ ब ब… अहमदनगरमध्ये दिसला १२ फुटी अजगर   अहमदनगर |                 येथील किल्ल्याच्या जवळ असलेल्या आयलव नगर गार्डन येथे रात्री तीनच्या दरम्यान बारा फुटी अजगर दिसला,रात्री कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने घराच्या गेटच्या बाहेर पाहिले असता येथील रहिवाशांना १२ फुटी अजगर दिसला,त्याला पाहताच धक्का बसला  सर्पमित्र हर्षद कटारिया यांना बोलवण्यात … Read more

Award: अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अमोल इथापे यांना ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान

Award: अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अमोल इथापे यांना ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान          मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय, ग्रंथालय संचालनालय, मुंबई  यांच्या वतीने डाॅ.शि.रा.रंगनाथन ग्रंथालय  सेवक (ग्रंथमित्र)  विभागस्तरीय सन 2022 – 23 चा पुरस्कार आज अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल संभाजी इथापे यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते दि.20 … Read more

Engineering College: समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये : न्या.भाग्यश्री पाटील

महाविद्यालयांमध्ये विधी सेवा सहाय्य कक्ष शुभारंभ अहमदनगर,: आपल्या देशात साधू-संतांची मोठी परंपरा आहे. साधू-संतांनी नितीमत्ता, सदगुण समाजातील प्रत्येक घटकांमध्ये रूजविले. समाजात या नितीमुल्यामुळेच सुख-शांती होती. पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिकमूल्याची घसरण, व्यसनाधिनता या सारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता … Read more

Savedi: व्यंकटेशवरला कल्याणम लग्नसोहळा संपन्न

 व्यंकटेशवरला कल्याणम लग्नसोहळा संपन्न  अहमदनगर (प्रतिनिधी) :                    सावेडी मधील श्रमिकनगर येथील श्रमिक बालाजी मंदिराच्या ३१ व्या वार्षिक महोत्सव निमित्त श्री व्यंकटेश  वरला कल्याणम(बालाजी विवाह सोहळा)मोठ्या थाटात पार पडला.श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने सव्वा रुपयात जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला.विवाहाकरीता नगरसह विविध ठिकाणाहून वधूवर आले होते यावेळी … Read more

Markendeya School: महापद्मसेनेच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त निराधार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 महापद्मसेनेच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त निराधार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)       15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन हा विविध उपक्रमांनी साजारा केला जातो. निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना या दिनी शैक्षणिक मदत देऊन हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने महापद्मसेनेच्या वतीने ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र्य अभियान’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.      15 ऑगस्ट निमित्त महापद्मसेनेच्यावतीने श्रमिकनगर येथील श्री … Read more

Eye Camp: योगीराज गाडे यांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटपचा हजारो लोकांना लाभ

 योगीराज गाडे यांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटपचा हजारो लोकांना लाभ  अहमदनगर (प्रतिनिधी) |              सावेडीतील सिव्हिल हडकोतील रामकरण सारडा वसतिगृहात  नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय केअर आणी अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी महापौर   भगवान फुलसौंदर  यांच्या हस्ते करण्यात आला.            यावेळी संभाजी कदम,नगरसेवक योगीराज गाडे,अशोक दहिफळे,सुरेख शिरसागर,श्री आव्हाड,बाळासाहेब … Read more

Bolhegao: विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही: कुमार वाकळे

 Bolhegao: विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही: कुमार वाकळे अहमदनगर | :- विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही. शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहे. त्यांनी आधी आमच्याबरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथेच आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी काय केले आहे. मागची पंचवीस वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष यामध्ये खूप फरक आहे, … Read more

Ahmednagar Congress: स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या नसण्याची उणीव मनाला अस्वस्थ करणारी : किरण काळे

 स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या नसण्याची उणीव मनाला अस्वस्थ करणारी : किरण काळे अहमदनगर (प्रतिनिधी) | शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या  राठोड यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिन आहे. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. स्व. अनिलभैय्या यांच्या नसण्याची उणीव … Read more