Ahmednagar Varkari: पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सत्कार

 Ahmednagar Varkari:  नूतन अप्पर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सत्कार     अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याचे विशेष पोलिस महानिरिक्षक कृष्णप्रकाश यांची राज्य फोर्स वन अप्पर पोलिस  महासंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा वारकरी सेवा संघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत, सतीश राऊत, सुभाष राऊत, चैतन्य राऊत आदि उपस्थित होते.      … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसची शासकीय तंत्रिकेतनसमोर रस्ते घोटाळा बनावट दस्तऐवज प्रकरणी जोरदार निदर्शने

 Ahmednagar Congress: काँग्रेसची शासकीय तंत्रिकेतनसमोर रस्ते घोटाळा बनावट दस्तऐवज प्रकरणी जोरदार निदर्शने Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) : रणरणत्या उन्हात छत्र्या घेऊन आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणी महाविद्यालयाच्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी … Read more

Ahmednagar Congress : काँग्रेसच्या दणक्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या चौथर्‍याच्या कामाला सुरुवात

 Ahmednagar Congress :  काँग्रेसच्या दणक्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या चौथर्‍याच्या कामाला सुरुवात Ahmednagar Congress :  अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ तारखेला पार पडली. शहराच्या आमदारांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या चौथरा कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र चार दिवस उलटले तरी देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात नव्हती. ही छत्रपती … Read more

Ahmednagar News: बैलगाडा शर्यत कायदा वैध निर्णयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांचे : किशोर डागवाले

  Ahmednagar News: बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले  Ahmednagar News: अहमदनगर : सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवत राज्यातील बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. नगरमधील बैलगाडा प्रेमींनी आनंद व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरातील बैलगाडाप्रेमी माजी नगरसेवक किशोर डागवाले, सनी … Read more

Ahmednagar News: काळाची पावले ओळखून पतसंस्थेने प्रगती साधावी : नारायण मंगलारम

Ahmednagar News: श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या ‘क्यू आर कोड’चे लोकार्पण (Photo Shirkant Vangari Ahmednagar)      अहमदनगर (प्रतिनिधी)  – मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था ही अहमदनगर शहरातील एक विश्वासार्हया व महत्वाची अर्थसंस्था म्हणून आपला नावलौकिक कायम राखून आहे. पद्मशाली समाजाबरोबरच गोर-गरीब, गरजू लोकांना अर्थपुरवठा करत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात मोलाचे योगदान देत आहे.  काळाची पावले ओळखत संस्थेने आज … Read more

Ahmednagar Kusti : कुस्तीसाठी चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज : कुस्तीपटू आर्या शिंदे

कुस्ती खेळासाठी दांडगी शरीरयष्टी बरोबरच चपळता आणि तेज बुद्धीमत्तेची गरज – कुस्तीपटू आर्या शिंदे    अहमदनगर (प्रतिनिधी)  – महाराष्ट्रातील गावाकडील खेळ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ आठवतात. पण आता कुस्ती (Ahmednagar Kusti) हा खेळ देखील गावापुरता मर्यादित न राहता भारतासह संपूर्ण जगात खेळला जातो. कुस्ती खेळासाठी खेळाडूंकडे चांगली दांडगी शरीरयष्टी बरोबरच चपळता आणि तेज … Read more

Ahmednagar College : अहमदनगर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 अहमदनगर महाविद्यालयात (Ahmednagar College) कॉम्प्युटर सायन्स विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या टी. वाय. बीएससी परीक्षेत अहमदनगर महाविद्यालयातील (Ahmednagar College) कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये प्रथम क्रमांक यश चिमाजी भिंगारदिवे, द्वितीय क्रमांक फरहन सिद्दिकी शेख व अनिरुद्ध बबन सोनवणे, तृतीय क्रमांक मसीरा अल्ताफ शेख … Read more

Shankar Maharaj : केडगावच्या शंकर महाराज मठाच्यावतीने नारायण बेट येथे 26 रोजी ‘महादत्तयाग’

      अहमदनगर (प्रतिनिधी)  – केडगाव येथील सद्गुरू शंकर महाराज मठाच्यावतीने सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान, श्री क्षेत्र नारायण बेट (ता.दौंड) येथे दिव्य यज्ञ सोहळ्याचे शुक्रवार दि.26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. यात 1 हजार 111 सहस्त्रकुंडी महादत्तयाग होत आहे. श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज यांच्या 138 व्या जन्मोत्सवानिमित्त हा सोहळा आयोजित केला आहे. … Read more

Ahmednagar Traffic Signal : उड्डाणपुलाखालील वाहतुक सुरळीत होण्यासाठी सिग्नल सुरु करावे- भगवान फुलसौंदर

 Ahmednagar Traffic Signal : जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनद्वारे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी) – यश पॅलेस चौक ते डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पुलाखालील खांब व अपुर्‍या पोलिस यंत्रणेमुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत होत नसून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणीचे सिग्नल (Ahmednagar Traffic Signal ) कार्यान्वित करावेत, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे … Read more

Ahmednagar News : वाचनाने माणूस समृद्ध होतो – प्रा.कोल्हे

 Ahmednagar News : वसंत व्याख्यानमाला पुष्प दुसरे      अहमदनगर (प्रतिनिधी) Ahmednagar News : वाचनाने माणूस समृद्ध होतो. माझ्या जडण-घडणीत विविध साहित्यिकांच्या लिखाणाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रा.अविनाश कोल्हे यांनी केले.      अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने लोकमान्य टिळक सभागृहात प्रा.कोल्हे यांनी ‘मला भेटलेले साहित्यिक, कलावंत’ या विषयावर वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष … Read more