Ahmednagar Corporation: ‘अन्यथा’ शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या आवारात सोडले जातील: माजी नगरसेवक अविनाश घुले

 Ahmednagar Corporation: ‘अन्यथा’ शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या आवारात सोडले जातील: माजी नगरसेवक अविनाश घुले  अहमदनगर |  जुनी वसंत टॉकीज परिसर, पार्श्वनाथ कॉलनी , पूनममोती नगर, तपकीर गल्ली परिसर तसेच अहमदनगर शहराच्या विविध भागामध्ये मोकाट कुत्रांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणवर झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण पसरले आहेत. मनपा प्रशासनाने कुत्रे पकडणारे ठेकेदार यांची तातडीने … Read more

तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया ‘या दिवशी’ सुरू होणार

 तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई  प्रवेश प्रक्रिया  ‘या दिवशी’ सुरू होणार   अहमदनगर  –   शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी न्यायालयाच्या निकालानंतर जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारी या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येण्यास सुरुवात होईल.  दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली ही प्रवेश प्रक्रिया … Read more

वसंत टेकडीच्या साई मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न

 वसंत टेकडीच्या साई मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न                 अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येका मध्ये माया लपलेली असते, तिला १० मुले व ६ मुली आहेत ते कधीना कधी जागृत होतात तर तिची मैत्रीण इच्छा पण येते त्यामुळे मानवाचे जीवन दुःखी बनले आहे. हे सर्व जण भजनाला घाबरतात व शरीरातून निघून जातात, … Read more

किड्स सेकंड होम स्कुल मधे आषाढी एकादशी साजरा

 किड्स सेकंड होम स्कुल मधे आषाढी एकादशी साजरा अहमदनगर (प्रतिनिधी) – बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल च्या विद्याथ्र्‍यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात बोल्हेगाव उपनगरातून दिंडी काढून स्वछतेचा संदेश दिला. ही दिंडी विविध भागातून मार्गक्रमण करताना दिंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.  ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा  मी विठ्ठलाचा…, या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल … Read more

Ahmednagar MIM: खा.असदुद्दिन ओवेसी यांनी दिले विधानसभासाठी कामाला लागण्याचे आदेश

अहमदनगरचे १२ जागा लढण्याची एमआयएमची तयारी – डॉ परवेज अशरफी अहमदनगर – लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी आणि इंडिया गटबंधन ला भरभरून मतदान केले. मुस्लिम समाजाचा पूर्ण देशात एकच लक्ष होता ते म्हणजे मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत येऊ नये. त्याकरिता प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आपले परीने प्रयत्न केले, देशातील मौलानांनी बीजेपी व एन डी ए … Read more

Dindi: पंढरीच्या वारीबद्दल सर्वांच्या मनात आदराचे श्रद्धेचे स्थान – हभप सदाशिव गीते

 खंडेराव देवस्थान दिंडीचे सांगळे परिवाराच्यावतीने स्वागत व भोजन    अहमदनगर (प्रतिनिधी)  – वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपुर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा असते. यामध्ये भक्तीभाव, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ‘आषाढी वारीला पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान दर्शन विठोबाचे’ या इच्छेपायी वारकरी वारी चुकवत नाही. त्यामुळे पंढरीच्या वारीबद्दल सर्वांच्या मनात आदराचे, श्रद्धेचे स्थान निर्माण झाले आहे. … Read more

Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे

Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे  योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात (Budget … Read more

देवस्थानच्या वतीने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचा सन्मान

 निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी सोहळ्याला वैष्णवांचीनगर येथे गर्दी            अहमदनगर (प्रतिनिधी)  -संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळ्यात विश्वगुरूंचा भव्य जयजयकार सोहळा झाला. या वेळी हजारो वारकरी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पायी पालखी व दिंडी नगर येथे दोन दिवस मुक्कामी असते. परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर व … Read more

रुपीबाई बोरा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

 स्वराली आडसूळ इ.5वी तर सुयश फुंदे इ.8 वी गुणवत्ता यादीत     अहमदनगर (प्रतिनिधी)  – राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इ. 5 वी व इ.8 वी  शिष्यवृत्ती परिक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल मधील कु.स्वराली काकासाहेब आडसूळ (इ.5 वी) हिने शहर विभाग जिल्हा गुणवत्ता यादीत 32 वा … Read more

MP Nilesh Lanke: शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

MP Nilesh Lanke: कांदा व दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नसाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन अहमदनगर :  कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही … Read more