नेप्ती गाव शिवारात हातभट्टीच्या अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांची छापेमारी
नेप्ती गाव शिवारात हातभट्टीच्या अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांची छापेमारी अहमदनगर : नगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली असून नेप्ती गावचे शिवारात असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि. ६) दुपारी छापेमारी करत ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचा नाश केला आहे.नेप्ती शिवारात अनेक हातभट्ट्या आहेत. या ठिकाणी … Read more