डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव संपन्न आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी व्हावा-डॉ.शिंदे
अहमदनगर (प्रतिनीधी) – आज तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक वस्तू तंत्रज्ञानातच मोडते. विज्ञानाशी तंत्रज्ञानाशी आपला संबंध खूप जवळचा झाला आहे. मुळात जगाचा आधारच तंत्रज्ञान आहे. विद्यार्थी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कष्ट घेतात. त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा उपयोग समाजासाठी कसा होईल हे ध्येय असावे. उद्योग क्षेत्रातील मागणी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आवश्यक ते कौशल्य विकसित केल्यास त्याचा फायदा … Read more