Eye Camp: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर
जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर अहमदनगर (प्रतिनिधी) – फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सोमवार दि.10/06/2024 मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा … Read more