Ajit Pawar | बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही : अजित पवार
Ajit Pawar | बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही : अजित पवार बीड । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘ बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की ते म्हणाले की,बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही. … Read more