Allu Arjun | तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला

Allu Arjun | तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला  हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी  या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी अल्लू अर्जुन अचानक संध्या थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे  एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून त्यात ३५ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला होता.  तसेच तिचा … Read more