Ahmednagar Corporation: ‘अन्यथा’ शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या आवारात सोडले जातील: माजी नगरसेवक अविनाश घुले
Ahmednagar Corporation: ‘अन्यथा’ शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या आवारात सोडले जातील: माजी नगरसेवक अविनाश घुले अहमदनगर | जुनी वसंत टॉकीज परिसर, पार्श्वनाथ कॉलनी , पूनममोती नगर, तपकीर गल्ली परिसर तसेच अहमदनगर शहराच्या विविध भागामध्ये मोकाट कुत्रांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणवर झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण पसरले आहेत. मनपा प्रशासनाने कुत्रे पकडणारे ठेकेदार यांची तातडीने … Read more