AMC: सिना नदी व नाले सफाईत दिरंगाई होत आहे-भगवान फुलसौंदर
AMC: मनपा आयुक्तांना निवेदन AMC: अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात पावसाळ्यापूर्वी होणार्या सिना नदी व नाले सफाई कामात दिरंगाई होत असल्याने तातडीने ही कामे व्हावीत, या मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात 12 कि.मी. सीना नदीचे पात्र मध्य शहराच्या नागरी वसाहतीमधुून जात आहे. … Read more