Ahmednagar BSP: अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज -उमाशंकर यादव

 न्याय-हक्कासाठी श्रमिक-कष्टकऱ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करुन अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. तर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा प्रभारीपदी सुनील ओहोळ व राजू खरात, जिल्हाध्यक्षपदी … Read more

Blood Camp: अपघात ग्रस्त व्यक्तीला रक्तदानामुळे जीवदान मिळू शकते : आमदार संग्राम जगताप

 अण्णाभाऊ साठे  जयंतीनिमित्त  रक्तदान शिबिर संपन्न             अहमदनगर (प्रतिनिधी)-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती व विजुभाऊ पठारे मित्र मंडळ यांच्या  वतीने अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त लालटाकी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,त्यास चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये सुमारे ७० युवकांनी रक्तदान केले.        सकाळ पासून दुपारपर्यंत … Read more

Ahmednagar Shivsena: अहमदनगर शिवसेना शिंदे गट वतीने अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

 अहमदनगर शिवसेना शिंदे गट वतीने अण्णा भाऊ साठे जयंती साजरी  अहमदनगर (प्रतिनिधी)   :  शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले समवेत अनिल भोसले, साहेबराव पाचारणे आदी 

समाजसुधारक,शाहीर अशी अनेक बिरुदे मिरवणारे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य प्रेरणा देणारे : आमदार संग्राम जगताप

 अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंना अभिवादन              अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंच्या 104 व्या जयंतीनिमित्त नगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उत्सव समितीचे अध्यक्ष विजुभाऊ पठारे,साहेबराव पाचारणे, अशोक गायकवाड,सुरेश बनसोडे,अविनाश … Read more